Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात खिशाला परवडणारी सर्वात स्वस्त 350cc बाईक कोणती? किंमत फक्त 1.37 लाखांपासून सुरु

भारतात 350cc सेगमेंटमधील बाईक्सना चांगली मागणी मिळताना दिसते. मात्र, या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त बाईक्स कोणत्या? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 10, 2026 | 02:18 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • 350cc सेगमेंटमधील बाईक्स मार्केटमध्ये विशेष लोकप्रिय
  • कोपणत्या बाईक्स आहेत स्वस्त
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
जर तुम्ही दमदार परफॉर्मन्स, आकर्षक स्टाइल आणि परवडणाऱ्या किमतीत बाइक शोधत असाल, तर भारतातील 350cc सेगमेंट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. Royal Enfield Hunter 350 पासून Triumph Speed T4 पर्यंत, 2 लाख रुपयांच्या आत मिळणाऱ्या 5 बाइक्सबद्दल जाणून घेऊया.

रॉयल एन्फिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350)

Hunter 350 ही भारतातील Royal Enfield ची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. यात 349cc इंजिन असून 20.2hp पॉवर आणि 27Nm टॉर्क मिळतो. यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीने नुकताच याचा एक नवीन प्रीमियम बेस व्हेरिएंटही सादर केला आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत सुमारे 1.37 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

कार चालवताना तिसरा गिअर कधी वापराल? जाणून घ्या योग्य पद्धत, स्पीड आणि महत्वाच्या टिप्स

ट्रायम्फ स्पीड टि4 (Triumph Speed T4)

Triumph ने अलीकडेच Speed T4 ही नवीन बाईक लाँच केली आहे. 2 लाख रुपयांच्या आत मिळणारी ही कंपनीची एकमेव 350cc बाईक आहे. यात 350cc लिक्विड-कूल्ड इंजिन असून 29hp पॉवर आणि 31Nm टॉर्क निर्माण करते. दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम लुकसाठी ही बाईक ओळखली जाते. याची किंमत सुमारे 1.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

होंडा सीबी350 (Honda CB350 H’ness)

Honda CB350 H’ness मध्ये 348.36cc इंजिन दिले असून 30Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक स्मूथ राइडिंग अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. याची सुरुवातीची किंमत 1.92 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350)

Classic 350 मध्ये 349cc इंजिन असून 20.2hp पॉवर आणि 27Nm टॉर्क मिळतो. ही बाईक दमदार परफॉर्मन्स आणि क्लासिक डिझाइनसाठी ओळखली जाते. याची सुरुवातीची किंमत सुमारे 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

रॉयल एनफील्ड Meteor 350 (Royal Enfield Meteor 350)

Meteor 350 मध्ये Hunter आणि Classic प्रमाणेच 349cc इंजिन दिले आहे, जे 20.2hp पॉवर आणि 27Nm टॉर्क देते. ही एक क्रूझर बाईक असून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आली आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 1.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Web Title: Best and cheapest 350cc bikes in india royal enfield

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव
1

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा
2

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी
3

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
4

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.