Autocar Awards 2025 मध्ये 'या' ऑटो कंपनीजची बाजी, जाणून घ्या कोणत्या वाहनांनी कोणत्या अवॉर्डवर कोरले नाव
ऑटोकॉर अवार्ड्स 2025 नुकतेच पार पडले आणि हे आयोजन भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रतीक ठरले. प्रतिष्ठित ताज लँड्स एंड, बांद्रामध्ये पार पडलेल्या या समारंभात भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या क्षेत्रातील दिग्गज, नाविन्यपूर्ण विचारधारा आणि नवकल्पकतेची ओळख करून देणारे एक अप्रतिम समारंभ झाला. यंदाच्या समारंभाने या पुरस्कारांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा सुदृढ केली आहे आणि भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह पुरस्कार म्हणून या कार्यक्रमाकडे पहिले जाते.
विविध श्रेणींमध्ये पुरस्कार वितरणाचा समारंभ, तसेच उद्योगातील नेत्यांची आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे या कार्यक्रमाचा दर्जा आणखी वाढला. ऑटोकार अवार्ड्स 2025 या पुरस्कारांची सादरीकरण Reliance General Insurance ने केले होते, त्याच्याशी संबंधित प्रायोजक म्हणून Vredestein Tyres आणि Indian Oil XP95 हे प्रीमियम इंधन प्रायोजक होते. इतर प्रतिष्ठित भागीदारांमध्ये Rosmerta Technologies Limited (सुरक्षा उपाय पार्टनर), Orbitsys (DMS टेक्नोलॉजी पार्टनर) आणि NRB Bearings (सहकारी भागीदार) यांचा समावेश होता, ज्यांच्या समर्थनामुळे पुरस्काराची संध्याकाळ यशस्वी झाली.
Bauma Conexpo 2024 मध्ये टाटा मोटर्स अग्रस्थानी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे केले अनावरण
सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कार हे उद्योगातील उत्कृष्टतेला मान्यता देणारे ठरले. चला जाणून घेऊया, कोणत्या वाहनांना कोणती पुरस्कार मिळाली आहे.
याव्यतिरिक्त, पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड मसाकाझू योशिमुरा याना मिळाला. ते टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आहेत.
9 एअरबॅग्स, अत्याधुनिक फीचर्स आणि महागड्या किंमतीत लाँच झाली नवीन Toyota Camry