• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Price For Old Bikes Make Only These Changes To The Bike

जुन्या बाईकची मिळेल सर्वोत्तम किंमत ! बाईकमध्ये करा फक्त ‘हे’ बदल

नवीन बाईक घेताना जुनी बाईक आपण विकतो. त्यामधून मिळणारी रक्कम आपल्या नवीन बाईकसाठी महत्वाची ठरते. तर हीच जुन्या बाईकची विक्री रक्कम काही लहान मोठ्या बदलांमुळे निश्चितच वाढू शकते. जाणून घेऊया या बदलांबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Aug 28, 2024 | 04:50 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवीन बाईक घेताना आपण जुन्या बाईकला विकतो. आज या बाईक विकण्यासाठी अनेक ऐजंट ते ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहे. ज्याद्वारे आपल्याला बाईकसाठी ग्राहक मिळू शकतो. जुनी बाईक विकल्याने आपल्याला मिळणारी रक्कम आपल्या नवीन बाईकसाठी महत्वाची ठरते. तर हीच जुन्या बाईकची विक्री रक्कम वाढू शकते. यासाठी तुम्हाला बाईकमध्ये काही लहान मोठे बदल करावे लागतील ज्यामुळे तुम्हाला बाईक विक्रीतून  मिळणाऱ्या रक्कमेत चांगलीच वाढ होणार आहे. जाणून घेऊया या बदलाबद्दल

बाईकची विक्री करण्यापूर्वी  ‘या ‘ करा हे बदल

बाईकची सर्व्हिसिंग-  बाईक सर्व्हिसिंगमध्ये बाईकचे इंजिन, चेन, क्लच, ब्रेक इत्यादीची सर्व्हिसिंग केल्याने बाईकचा परफॉर्मन्स चांगला राहतो. यामुळे समोरच्या ग्राहकालाही बाईक चालवताना चांगला अनुभव मिळतो.

बाईकची पेंटिग- अनेक वर्षे वापरल्याने बाईकचा रंग फिका पडतो. अनेकदा बाईकवर लहान मोठे स्क्रॅचही पडतात त्यामुळे बाईक पेंट केल्यास बाईक नवीन आणि आकर्षक दिसते.

हे देखील वाचा- Bike Knowledge: पावसामध्ये बाईक किती स्पीडमध्ये चालवावी?

टायर्स आणि अलॉय व्हील्स- टायर्स जुने झालेले असतील तर ते बदलू शकता. तसेच अलॉय व्हील्सही गंजतात तर त्याची दुरुस्ती करुन घ्या.

स्पीडोमीटर- बाईकचा स्पीडोमीटर योग्य चालतो आहे की ते तपासा. काहीवेळा  केवळ केबलच्या दुरुस्तीनेही स्पीडोमीटर पुर्ववत करता येतो.

हेडलाइट्स आणि इंडिकेटर- बाईकमधील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या घटकांपैकी एक. जर हेडलाइटचा प्रकाश कमी झाला असेल तर ती बदलू शकता. आतील बल्बसाठी जास्त खर्च येत नाही. अनेकदा बाईकचा एखाद्या इंडिकेटर बंद असतो तो बदलणे आवश्यक आहे. ज्यामुळे बाईकची सुरक्षितता राखली जाते शिवाय बाईक आकर्षक दिसते.

सीट कव्हर- बाईकचे सीट कव्हर जुने झाले असल्यास नवीन चांगले सीट कव्हर घाला. ज्यामुळे बाईक अधिक आकर्षक दिसेल.

हे देखील वाचा- ‘या’ कंपनीची स्कूटर ठरली भारतीयांची पहिली पसंती! कंपनीने नोंदवली तब्बल 114 टक्कांची रेकॉर्डब्रेक विक्री वाढ

इतर बदल

बाईकमध्ये जर काही घटक तुम्हाला नव्याने इन्सटॉल जसे की एलईडी लाट्स तर तेही तुम्ही करु शकता.

या काही  बदलांमुळे तुमची बाईक ही आकर्षक दिसेलच शिवाय बाईकचा परफॉर्मन्स ही सुधारेल. ज्यामुळे समोरच्या ग्राहकाला बाईक विक्री करताना तुम्ही चांगल्या किमंतीमध्ये बाईक विकू शकता. समोरचा ग्राहकही बाईकची चांगली स्थिती पाहून योग्य रक्कम तुम्हाला देऊ शकतो.

Web Title: Best price for old bikes make only these changes to the bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 04:50 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Local Body Election Result 2025 : श्रीवर्धन नगरपरिषदेत तटकरेंना मोठा धक्का, उबाठाचे अतुल चोगले नगराध्यक्षपदी विजयी

Maharashtra Local Body Election Result 2025 : श्रीवर्धन नगरपरिषदेत तटकरेंना मोठा धक्का, उबाठाचे अतुल चोगले नगराध्यक्षपदी विजयी

Dec 21, 2025 | 12:15 PM
Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

Dec 21, 2025 | 12:09 PM
IND W vs SL W 1st T20 Live Streaming : भारत-श्रीलंका महिला संघाचा पहिला T20 सामना मोफत कसा पाहता येईल? स्मृती मानधनावर असेल लक्ष

IND W vs SL W 1st T20 Live Streaming : भारत-श्रीलंका महिला संघाचा पहिला T20 सामना मोफत कसा पाहता येईल? स्मृती मानधनावर असेल लक्ष

Dec 21, 2025 | 12:08 PM
RBI ची मोठी कारवाई! ‘या’ दिग्गज प्रायव्हेट बँकेला ठोठावला 62 लाख रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम

RBI ची मोठी कारवाई! ‘या’ दिग्गज प्रायव्हेट बँकेला ठोठावला 62 लाख रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम

Dec 21, 2025 | 12:02 PM
Maharashtra Local Body Election Result 2025 : कळमनुरी नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा; आश्लेषा चौधरी 1300 मतांनी विजयी

Maharashtra Local Body Election Result 2025 : कळमनुरी नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा; आश्लेषा चौधरी 1300 मतांनी विजयी

Dec 21, 2025 | 12:02 PM
अखेर ‘छावा’ आणि ‘जवान’वर केली मात! ‘Dhurandhar’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, १००० कोटींच्या कमाईसाठी एवढाच दूर

अखेर ‘छावा’ आणि ‘जवान’वर केली मात! ‘Dhurandhar’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, १००० कोटींच्या कमाईसाठी एवढाच दूर

Dec 21, 2025 | 11:56 AM
Municipal Council Election Result 2025 Live Updates: दौंड नगर परिषद निवडणूक निकाल 2025 Live Updates; पुणे जिल्ह्याकडे लक्ष

Municipal Council Election Result 2025 Live Updates: दौंड नगर परिषद निवडणूक निकाल 2025 Live Updates; पुणे जिल्ह्याकडे लक्ष

Dec 21, 2025 | 11:55 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Dec 20, 2025 | 08:12 PM
Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Dec 20, 2025 | 08:05 PM
Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Dec 20, 2025 | 07:59 PM
Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Dec 20, 2025 | 07:54 PM
Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Dec 20, 2025 | 07:49 PM
Navi Mumbai:  काँग्रेसमध्ये असताना पक्ष श्रेष्टींचा पाठिंबा मिळत नव्हता, पूनम पाटील यांची खंत

Navi Mumbai: काँग्रेसमध्ये असताना पक्ष श्रेष्टींचा पाठिंबा मिळत नव्हता, पूनम पाटील यांची खंत

Dec 20, 2025 | 03:34 PM
Bmc Election : महायुतीत कोण कुठं माघार घेणार ?

Bmc Election : महायुतीत कोण कुठं माघार घेणार ?

Dec 20, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.