Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Buying Tips : ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर की खर्चिक? खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित

Car Buying Tips : ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा त्यापूर्वी ड्रायव्हिंगपासून ते खर्चापर्यंत, ऑटोमॅटिक कारचे फायदे-तोटे जाणून घ्या आणि मागच ठरवा तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 07:51 PM
Automatic Car

Automatic Car

Follow Us
Follow Us:
  • ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर की खर्चिक?
  • खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित
  • मगच ठरवा योग्य पर्याय कोणता?
Car Buying Tips : सध्या वाहन बाजारात ऑटोमॅटिक कारची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात शहरांमध्ये ट्राफिकचे प्रचंड प्रमाण वाढत आहे. तसेच रोजच्या प्रवासातील त्रास लक्षात घेता अनेक ग्राहक आता ऑटोमॅटिक वाहनांकडे वळत आहेत. पण अशा गाड्या खरंच फायदेशीर आहेत का, की यामुळे केवळ अतिरिक्त खर्च वाढेल असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

Bike Care Tips : उन्हात बाईक पार्क करताय? सावधान, हळूहळू खराब होऊ शकतात ‘हे’ महत्त्वाचे पार्ट्स

रोजच्या प्रवासात दिलासा

ऑटोमॅटिक कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे क्लच आणि गिअर बदलण्याच्या सततच्या त्रासातून सुटका मिळते. यामुळे अशा गाड्या अधिक सोयीस्कर मानल्या जात आहेत. अनेकदा वाहतूक कोंडीत ऑटोमॅटिक कार चालवताना सतत क्लच दाबणे किंवा गिअर बदलण्याची गरज नसते. यामुळे कार चालवताना थकवाही जाणवत नाही. शिवाय गाडी शिकणाऱ्यांसाठी तर हा पर्याय अधिक सोपा मानला जातो.कारण ऑटोमॅटिक करामध्ये गिअर आणि क्लचचा ताण नसतो.यामुळे शहरांमध्ये रोजच्या प्रवासात, तसेच लांबच्या प्रवासात या गाड्या आरामदायी वाटतात.

इंधन बचत

गेल्या काही महिन्यात जागतिक स्तरावर इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल च्या किमती गगनाला भिडल्या असून सामांनाच्या खिशाला कात्री लागत आहे. अशा परिस्थितीत ऑटोमॅटिक गाड्यांमधील इंधन बचतीची प्रगत सुविधा फायदेशीर ठरत आहे.पूर्वी या गाड्यांमधे अधिक इंधन वापरावे लागायचे. पण आधुनिक मॉडेल्समध्ये मायलेजची समस्या ही दूर झाली आहे. डोंगराळ रस्ते, चढउतार किंवा गर्दीतही या गाड्या आरामदायी अनुभव देतात. यामुळे लोक याला उत्तम पर्याय मानत आहेत.

किंमत आणि देखभाल खर्च

पण या ऑटोमॅटिक गाड्या जितक्या सोयीस्कर वाटतात तितकाच यांच्या देखभालीचा खर्च जास्त आहे. ऑटोमॅटिक कार साठी मॅन्युअल कारपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात. शिवाय दोन वेगवेगळ्या मॉडेलची किंमत वेगळी असू शकते. तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीचा खर्चही दुप्पट असू शकतो. काही लहान शहरांमध्ये अशा गाड्यांच्या सर्व्हिसिंगसाठी आवश्यक सुविधा किंवा प्रशिक्षित मेकॅनिक उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात.

कोणासाठी योग्य पर्याय?

जर तुमचा प्रवास शहरात असेल आणि तुम्ही आरामाला प्राधान्य देत असाल तर ऑटोमॅटिक गाडी घेणे फायदेशीर ठरेल. पण कमी खर्च बजेटचा विचार करत असाल मॅन्युअल कारच उत्तम पर्याय ठरेल. यामुळे गाडी खरेदी करण्याआधी गरज आणि खर्चाचा समतोल तपासा.

Hydrogen Car Technology : गाड्यांमध्ये हायड्रोजन इंधन कसे काम करते? पेट्रोल, डिझेल आणि CNG पेक्षा किती स्वस्त असेल?

Web Title: Car buying tips automic car guid marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • automobile news
  • car buying tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख
1

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
2

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
3

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
4

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.