Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Elon Musk ला मोठा झटका! ‘या’ इलेक्ट्रिक बाईकने Tesla ला बॅकफुटवर टाकले, १० पट अधिक विक्रीची नोंद

Tesla India Update : भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड क्रेझ वाढली आहे. या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगतील सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने देखील जोरदार प्रयत्न केला होता. मात्र, एका नव्या इलेक्ट्रिक कंपनीने टेस्लाला बॅकफुटवर टाकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2026 | 04:43 PM
VinFast Vs Tesla

VinFast Vs Tesla

Follow Us
Follow Us:
  • भारतात Elon Musk ला मोठा झटका
  • ‘या’ इलेक्ट्रिक बाईकने Tesla ला बॅकफुटवर टाकले
  • Tesla पेक्षा १० पट अधिक विक्रीची नोंद
VinFast Vs Tesla : सध्या वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुळे भारतीय लोकांचा कल ईलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड क्रेझ वाढली आहे. या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगतील सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने देखील जोरदार प्रयत्न केला होता. मात्र, एका नव्या इलेक्ट्रिक कंपनीने
टेस्लाला बॅकफुटवर टाकले आहे. व्हिएतनामच्या VinFast या ईव्ही कंपन्यांच्या विक्री टेस्लाच्या तुलनेत तब्बल १० पटीने अधिर वाढली आहे. आतापर्यंत भारतात केवळ टेस्ला ३८३ गाड्या विकू शकली आहे. तर VinFast ने ३,५६८ युनिट्सची बंपर विक्री केली आहे.

फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

फेस्टिव्ह सीजनमध्ये VinFast ची बाजी

गेल्या वर्षी देखील फेस्टिव्ह सीजन्सदरम्यन VinFast टेस्लाला मागे टाकले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (FADA) च्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये VinFast आघाडी घेतली होती. सुरुवातीला VinFast ने केवळ ६ गाड्यांपासून सुरुवात केली होती जी ऑक्टोबर मध्ये १३१ वर पोहोचली. तर टेस्ला ने सप्टेंबर ६९ तर ऑक्टोबर मध्ये १०९ कार्स विकल्या.

लोकल मॅन्युफॅक्चरिंग गेम चेंजर

VinFast च्या या अफाट विक्रीमागे भारतीय बाजारपेठेचू अचूक रणीनीत कारणभूत असल्याचे एक्सपर्ट सांगतात. एक्सपर्टच्या मते, VinFast ने भारतात येताच तामिळनाडूत स्वत:चा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला होता. ज्यामुळे कंपनीला अवजड आयात शुल्कातून (Import Duty)मोठी सूट मिळाली.

तसेच VinFast ने भारतीय ग्राहकांच्या बजेटचा विचार करुन १७.२९ लाखांची VF6, २१.८९ लाखांची VF7 आणि २४.४९ लाख VF MPV 7 या बजेट फ्रेंडली किमतीत मॉडेल्स लॉंच केल्या. तर दुसरीकडे टेस्लाने केवळ भारतीय आयातीवर भर दिला. टेस्लाची लोकप्रिय Model Y’भारतात तब्बल ६० लाखांना लॉंच झाली. जी भारतीयांच्या बजेटबाहेर ठरली.

भारतीय बाजारात फक्त ‘ब्रँड नेम’ पुरेसे नाही

सध्या भारतीय बाजारात ईव्ही मार्केटमध्ये १५ ते २० लाख रुपयांच्या सेगमेटंची मागणी आहे. VinFast ने या सेगमेंटवर आपली पकड मजबूत केली आहे. एक्सपर्ट्सच्या मते, भारतीय बाजारांमध्ये केवळ ब्रँड असून चालत नाही. भारतीय ग्राहक नेहमी व्हॅल्यू फॉर मनी शोधत असतो. याकडे टेस्लाने दुर्लक्ष केले आणि बॅकफुटवर आले. शिवाय टेस्लाकडे भारतात ५ सुपरचार्जर्स आहेत, जे पायाभूत सुविधांचे मोठे अपयश मानले जाते. यामुळे VinFastने भारतीय बाजारपेठेत बाजी मारली आहे.

Car Buying Tips : ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर की खर्चिक? खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित

Web Title: Elon musk tesla struggles in india as vinfast steals spotlight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • automobile news
  • elon musk
  • Marathi News
  • Tesla

संबंधित बातम्या

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकची ओवैसींची भूमिका चर्चेत!
1

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकची ओवैसींची भूमिका चर्चेत!

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
2

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
3

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
4

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.