(फोटो सौजन्य-AI एआय)
महिंद्रा कंपनीने आपल्या आगामी ‘BE6 Sporteq’ या नवीन इलेक्ट्रिक कारचा टीझर रिलीज केला असून, १५ ऑगस्ट रोजी भारतात ही कार अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. या नव्या मॉडेलमध्ये ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड, डार्क एक्स्टेरियर आणि अधिक प्रीमियम व स्पोर्टी केबिन थीम पाहायला मिळणार आहे.
केबिन आणि डिझाइनमधील मुख्य बदल
आकारमान आणि स्टोरेज
कारची रचना महिंद्राच्या ‘INGLO’ इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
बॅटरी, इंजिन आणि रेंज
BE6 मध्ये ५९ kWh आणि ७९ kWh असे दोन LFP बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध आहेत.
या कारमध्ये ‘MAIA’ सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२९५ प्रोसेसर, २४ GB रॅम, ५G कनेक्टिव्हिटी आणि वायरलेस अपडेट्स दिले आहेत. सुरक्षेसाठी यात लेव्हल २+ ADAS (Level 2+ ADAS), ८ MP कॅमेरा आणि अनेक ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स देण्यात आले आहेत.






