Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola Holi Offer: Olaची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता फक्त 79999 रुपयांत; पाहा काय आहे खास ‘मुहूर्त ऑफर’

होळीच्या उत्सवाचा आनंद आणखी मोठा करण्यासाठी भारताची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी 'Ola Electric'ने ग्राहकांसाठी एका विशेष ऑफरची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Olaच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या किमतीत मोठी सूट दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 05:01 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • ‘Ola Electric’ने ग्राहकांसाठी एका विशेष ऑफरची घोषणा
  • इतक्या स्वस्त मिळणार Ola रोडस्टर सिरीज
  • दोन दिवसांसाठी खास ‘मुहूर्त ऑफर’
Ola Holi Offer: होळीच्या उत्सवाचा आनंद आणखी मोठा करण्यासाठी भारताची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ‘Ola Electric’ने ग्राहकांसाठी एका विशेष ऑफरची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Olaच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या किमतीत मोठी सूट तर देण्यात आली पण त्याचबरोबर ग्राहकांना बऱ्याच आकर्षक ऑफर्सदेखील दिल्या जात आहेत. या सेलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ओलाची इलेक्ट्रिक मोटरसायकलची किमत आहे. आता अवघ्या 79999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळणार आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ओलाची ही एक्सक्लुझिव्ह ऑफर तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

आता पेट्रोलचा खर्च विसरा! Raptee HV इलेक्ट्रिक बाइक बाजारात दाखल; एका चार्जवर धावणार २०० किमी!

बजेटमध्ये मिळणार Ola रोडस्टर सिरीज

होळी ऑफरच्या निमित्ताने Olaने आपल्या Roadster सिरीजला सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं बनवलं आहे. ही सिरीज वेगवेगळ्या बॅटरींच्या पर्यायांमध्ये मिळणार आहे. यामध्ये 2.5 kWh बॅटरी असलेले मॉडेल तुम्ही 79999 रुपयांत खरेदी करू शकता. तर 3.5 kWh मॉडेलची किंमत आता 92999 रुपयेपर्यंत कमी करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना 4.5 kWh क्षमतेचे मॉडेल हवं आहे, त्यांना 99999 रुपये मोजावे लागतील. याशिवाय, अधिक पॉवरफुल ‘रोडस्टर एक्स प्लस’च्या 4.5 kWh मॉडेलची किंमत 109999 रुपये असून, सर्वात मोठ्या 9.1 kWh बॅटरी पॅकसह येणाऱ्या मॉडेलची किंमत 189000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

दोन दिवसांसाठी खास ‘मुहूर्त ऑफर’

Olaने ही विशेष ‘मुहूर्त ऑफर’ केवळ दोन दिवसांसाठी जाहीर केली आहे. या ऑफरचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसातील ठराविक 90 मिनिटांच्या कालावधीत ग्राहकांना अत्यंत कमी आणि विशेष किमतीत टू-व्हीलर खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विशेष किमतींचा खुलासा नेमका त्या विशेष वेळांमध्येच केला जाईल. एवढेच नाही तर, या मुहूर्तावर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना S1 Pro आणि S1 Pro Plus सारख्या प्रीमियम स्कूटर्सवर तब्बल ८ वर्षांची सर्वात मोठी वॉरंटी देखील दिली जाणार आहे.

ग्राहकांसाठी ‘ओला इनसाइडर्स’चे फायदे

Olaने आपल्या १० लाखांहून अधिक जुन्या ग्राहकांसाठी ‘Ola इनसाइडर्स’ प्रोग्राम अंतर्गत विशेष सवलती दिल्या आहेत. जर तुम्ही आधीपासूनच Olaचे ग्राहक असाल, तर तुम्हाला तुमचे जुने स्कूटर नवीन Gen 3 मॉडेल किंवा रोडस्टर मोटरसायकलशी बदलल्यावर Exchange करुन 50000 रुपयांपर्यंतचा मोठा फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर कुटुंबात दुसरी ओला टू-व्हीलर खरेदी केल्यास 20000 रुपयांपर्यंतचे वेगळी लॉटरी मिळू शकते.याशिवाय, जर तुम्ही एखाद्या मित्राला Olaची बाइक किंवा स्कूटर खरेदी करण्यासाठी रेफर करता. तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंतचे क्रेडिट आणि नवीन खरेदीदाराला 1000 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. अशा सुपर डुपर हीट ऑफरसह ओला सह साजरा करत आहे.

Xiaomi Vision Gran Turismo: किलर लूक आणि एअरक्राफ्टसारखं कॉकपिट! शाओमीच्या नव्या कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल!

Web Title: Ola electric launches holi offer buy electric motorcycles at rs 79999

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • auto mobile
  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news
  • bike

संबंधित बातम्या

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स
1

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स

Mercedes-Benz Limited Edition Cars: मर्सिडीज-बेंझच्या ५ सर्वात दुर्मिळ-ऐतिहासिक ‘लिमिटेड एडिशन’ कार्स! पाहा या लक्झरी कार्सची यादी
2

Mercedes-Benz Limited Edition Cars: मर्सिडीज-बेंझच्या ५ सर्वात दुर्मिळ-ऐतिहासिक ‘लिमिटेड एडिशन’ कार्स! पाहा या लक्झरी कार्सची यादी

रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक
3

रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक

Range Rover Limited Edition SUVs: ‘या’ आहेत रेंज रोव्हरच्या ५ आयकॉनिक आणि लिमिटेड एडिशन्स! जगभरात बनवले गेलेत फक्त मोजकेच युनिट्स!
4

Range Rover Limited Edition SUVs: ‘या’ आहेत रेंज रोव्हरच्या ५ आयकॉनिक आणि लिमिटेड एडिशन्स! जगभरात बनवले गेलेत फक्त मोजकेच युनिट्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.