Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजूनही पुण्यातील अनेकांनी HSRP नंबर प्लेट बसविली नाही; आकडेवारी वाचा सविस्तर

राज्य परिवहन विभागाने वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी वाहनधारकांना दिलासा देत मुदतवाढ जाहीर केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2026 | 05:40 PM
अजूनही पुण्यातील अनेकांनी HSRP नंबर प्लेट बसविली नाही; आकडेवारी वाचा सविस्तर

अजूनही पुण्यातील अनेकांनी HSRP नंबर प्लेट बसविली नाही; आकडेवारी वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्य परिवहन विभागाने वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी वाहनधारकांना दिलासा देत मुदतवाढ जाहीर केली आहे. आता वाहनधारकांना ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या सर्व वाहनांसाठी एचएसआरपी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. परिवहन विभागाच्या माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसरात लाखो वाहनांवर अद्याप एचएसआरपी बसविण्यात आलेली नाही. वाहनधारकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वाहनधारकांकडून स्लॉट उपलब्ध नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : कोल्हेंचे दत्तक गाव तहानलेले, दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी; संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’चा इशारा

६३ टक्के वाहनांना बसविणे बाकी

पुणे शहरात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. मागील दीड वर्षात पाच वेळा नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. तरीही आतापर्यंत केवळ ११ लाख ३४ हजार ६८४ वाहन मालकांनी ‘एचएसआरपी ‘साठी नोंदणी केली आहे. त्यातील ११ लाख ३२ हजार १०८ जणांना नंबरप्लेट बसवण्यास वेळ दिली असून, ९ लाख ३० हजार २६९ वाहन मालकांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. तर आजही ६३ टक्के वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे.

वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून लवकरात लवकर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावे. – स्वप्निल भोसले (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.)

हे सुद्धा वाचा : लातूरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 35 प्रवासी बचावले

Web Title: The state transport department has extended the deadline for installing hsrp number plates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • number plate
  • RTO

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
4

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.