• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • With The Arrival Of Electric Cars What Is The Future Of Diesel Cars

इलेकट्रीक कार्स आल्यामुळे, डिझेल कार्सचे भविष्य काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घेणे महत्वाचे

आज जरी इलेक्ट्रिक कार्सची हवा भारतीय मार्केटमध्ये होत असली तरी कित्येक ग्राहक आजपण डिझेल कार्सकडे आपले पाऊले वळवत आहे. एकीकडे काही देशात पुढील पाच दहा वर्षात डिझेल कार्स बंद होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत तर आपल्या देशात अजूनही डिझेल कार्सला चांगली मागणी आहे. पण या कार्सचे भविष्य काय?

  • By मयुर नवले
Updated On: Aug 11, 2024 | 06:13 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मागील काही वर्षांपासून डिझेल कार्सबाबत अनेक देशातील सरकार कडक झाले आहेत . काही देशांनी तर पुढील पाच दहा वर्षात डिझेल कार्स बंद करायचे फर्मानच सोडले आहे. तेच भारत आजही डिझेल कार्सला असणारी मागणी कमी होताना दिसत नाही आहे.

डिझेल कार्सबाबत अनेकदा असे म्हटले जाते की भविष्यात त्यांची विक्री बंद पडू शकते. एका दृष्टीकोनातून हे थोडे फार खरे आहे कारण सरकार इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारची विक्री वाढवण्यासाठी सबसिडी देत ​​आहे. दुसरीकडे, डिझेल कारच्या विक्रीला प्रोत्साहन देणारे कोणतेही सरकारी धोरण नाही. परंतु आजही टाटा, महिंद्रा, ह्युंदाई, टोयोटा आणि किआ समवेत अजून अनेक कार निर्मात्या कंपनीज डिझेल कार्स विकत आहे. या कार्सची विक्री होण्याबाबत दोन प्रमुख कारणे आहेत, जी पुढे नमूद केली आहे.

यामुळे डिझेल कार्स आजही विकल्या जात आहे

डिझेल कार्स आजही मार्केटमध्ये टिकून आहेत यातलं पाहिलं कारण म्हणजे पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारचे मायलेज जास्त असते ज्यामुळे ग्राहक आजही डिझेल कार्सला पसंत करतात.

दुसरे कारण म्हणजे जास्त इंजिन पॉवर. डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. त्यामुळेच मोठ्या आणि अवजड वाहनांमध्ये कंपनीज अनेकदा डिझेल इंजिन वापरतात. याशिवाय डिझेल इंजिन अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे आहे.

काय आहे डिझेल कार्सचे भविष्य?

डिझेल कार्स पॉवरफुल जरी असले तरी पेट्रोल कारच्या तुलनेत ते वातावरण जास्त प्रदूषित करते. यामुळेच सरकार प्रदूषणमुक्त भविष्याच्या दिशेने पावले उचलत आहे. आगामी काळात, हायब्रिड कारवर भर दिला जाऊ शकतो ज्यामध्ये इंधनावर चालणाऱ्या इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर लागली असते. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याशिवाय बायोडिझेलवर चालणाऱ्या कार्सवरही भर दिला जाऊ शकतो. बायोडिझेल हे एक जैवइंधन आहे ज्यामुळे प्रदूषण खूपच कमी होईल.

Web Title: With the arrival of electric cars what is the future of diesel cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 06:13 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त

पिंक पॉवर रन 2025 मध्ये अभिनेता दारासिंग खुराना आणि लिअँडर पेस एकत्र दिसले

पिंक पॉवर रन 2025 मध्ये अभिनेता दारासिंग खुराना आणि लिअँडर पेस एकत्र दिसले

सप्टेंबर तिमाहीत वेदांतची उत्कृष्ट कामगिरी, अॅल्युमिना आणि अॅल्युमिनियमचे उत्पादन विक्रमी पातळीवर

सप्टेंबर तिमाहीत वेदांतची उत्कृष्ट कामगिरी, अॅल्युमिना आणि अॅल्युमिनियमचे उत्पादन विक्रमी पातळीवर

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ ने ३ दिवसांत केली २२ कोटींची कमाई!

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ ने ३ दिवसांत केली २२ कोटींची कमाई!

Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Ramdas Kadam on Anil Parab: ‘मी त्यावेळी स्टोव्हवर स्वयंपाक करत होते..’ ; अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांच्या पत्नीचे स्पष्टी

Ramdas Kadam on Anil Parab: ‘मी त्यावेळी स्टोव्हवर स्वयंपाक करत होते..’ ; अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांच्या पत्नीचे स्पष्टी

गेल्या आठवड्यात ‘या’ Smallcap Stocks ने केली उत्तम कामगिरी, गुंतवणूकदारांना दिला 42 टक्क्यांपर्यंत नफा

गेल्या आठवड्यात ‘या’ Smallcap Stocks ने केली उत्तम कामगिरी, गुंतवणूकदारांना दिला 42 टक्क्यांपर्यंत नफा

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा भांडाफोड

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा भांडाफोड

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.