Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत चिंतेची बातमी समोर येत आहे. एका हॅकर ग्रुपने बँकेचा तब्बल १ टीबी डेटा हॅक करून डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध केल्याचा दावा केला आहे. यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती, व्यवहार आणि खाते तपशील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 27, 2026 | 05:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकांसाठी धोक्याची घंटा
  • बँकेचा डेटा झाला लीक!
  • कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?
Bank Data Leak Alert: देशात बरेच सायबर गुन्हे होत असतात. आता अशाच एका सायबर हल्ल्यात देशातील मोठी बँक बळी पडली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, एका हॅकरने बँकेचा सुमारे १ टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर विनामूल्य लीक केल्याचा दावा केला आहे. हॅकरचा दावा आहे की, त्याने बँकेच्या सर्व्हर्समधून सुमारे १ टीबी डेटा चोरून तो ऑनलाइन अपलोड केला आहे, जिथे कोणीही तो डाउनलोड करून त्याचे विश्लेषण करू शकतो. या कथित डेटा डंपमध्ये ग्राहकांची नोंद, बँकिंग माहिती, अंतर्गत कागदपत्रे, ऑडिट अहवाल आणि अनुपालन नोंदी यांचा समावेश आहे. नेमकी कोणती आहे ही बँक? आणि काय आहे हे प्रकरण? सविस्तर समजून घेऊयात.

Education Minister Net Worth: नवीन की जुने… शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी की धर्मेंद्र प्रधान, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत?

बँक ऑफ बडोदा ही बँक एका मोठ्या सायबर हल्ल्याची बळी ठरली आहे. हॅकरने बँकेचा सुमारे 1 टीबी डेटा डार्क वेबवर लीक केला असल्याचा दावा केला जात आहे. पण या दाव्यावर बँक ऑफ बडोदा, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. जर हा डेटा खरा असेल, तर त्यामुळे ग्राहकांना फिशिंग हल्ले, ओळख चोरी आणि आर्थिक फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो.

लीक झालेल्या डेटामध्ये कशाचा समावेश?

  • डार्क वेबवर पोस्ट केलेल्या लिंक्सनुसार, या १ टीबी डेटामध्ये देशभरातील विविध बँक शाखांमधील विस्तृत माहितीचा समावेश आहे.
  • ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक यांसारखे वैयक्तिक तपशील.
  • बचत आणि चालू खात्याचा तपशील, नेटबँकिंग वापरकर्त्याची माहिती.
  • ग्राहकांची कर्ज कागदपत्रे, एनआरआय बँकिंग रेकॉर्ड आणि कॉर्पोरेट बँकिंग फाइल्स.
  • बँकेचे अंतर्गत ऑडिट, शाखा दक्षता तपासणी आणि बँक ॲप्समधील ऑडिट अहवाल.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल, तर डाउनलोडसाठी उपलब्ध असलेल्या १ टीबी डेटामध्ये वर नमूद केलेली खात्याची माहिती असू शकते आणि ही माहिती तुमच्या ओळखीशी आणि नावाशी जोडलेली असू शकते.

तात्काळ करा ‘हे’ काम

  • तुमचा इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग लॉगिन आयडी आणि पासवर्ड ताबडतोब बदला.
  • हॅकर्सनी तुमचा आधार क्रमांक लीक केल्याचा दावा केल्यामुळे, अधिकृत UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar ॲपला भेट देऊन तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करा. यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर होण्यापासून बचाव होईल.
  • कोणत्याही संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नका, ज्यामध्ये कॉलर बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा करत असेल.
  • कोणतीही संशयास्पद हालचाल ओळखण्यासाठी तुमचे बँक खाते स्टेटमेंट नियमितपणे तपासा.
IDFC FIRST Bank ची ऐतिहासिक कामगिरी! नफ्यात 132% ची मोठी वाढ; नोंदवला 1075 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा

Web Title: Bank of baroda 1tb data leak claim hackers sell customer details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • Business News
  • cyber
  • Cyber Attack
  • Cyber Fraud
  • Marathi News

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.