Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belated ITR Filing: डेडलाईन संपली, आयटीआर भरायचा राहून गेलाय? लगेच करा ‘हे’ काम; नाहीतर बसू शकतो मोठा दंड

Belated ITR Filing: आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची ३१ जुलैची डेडलाईन आता संपली आहे. परंतु, जर तुमचा आयटीआर भरायचा राहून गेला असेल, तर घाबरण्याची गरज नाही. प्राप्तिकर कायद्यानुसार करदाते अजूनही ३१ डिसेंबरपर्यंत 'बिलेटेड आयटीआर' दाखल करू शकतात. मात्र, यासाठी करदात्यांना कलम २३४ एफ अंतर्गत लेट फी द्यावी लागेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 01:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आयटीआर भरायचा राहून गेलाय?
  • लगेच करा ‘हे’ काम
  • नाहीतर बसू शकतो मोठा दंड
Belated ITR Filing: ३१ जुलै, प्रत्येक टॅक्सपेअरसाठी महत्त्वाचा दिवस होता. कारण आयटीआर दाखल करण्याची ही अंतिम मुदत होती. बहुतेक करदात्यांनी आपला आयटीआर वेळेवर दाखल केला आहेत पण काही कारणास्तव टॅक्स भरला नसेल किंवा शेवटच्या क्षणी टॅक्स दाखर करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला असेल. त्यामुळे त्यांना टॅक्स भरता आला ( Belated ITR Filing ) नसेल तर मग काय? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर या आर्टिकलमध्ये मिळेल. नेमका काय आहे नियम सविस्तर जाणून घेऊयात.

Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

ज्या करदात्यांनी अद्याप आपला रिटर्न दाखल केलेला नाही, त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल: अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आता ते आपला आयटीआर दाखल करू शकतात का? जर तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर काही पर्याय आहेत ज्याचा वापर करु शकता. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या दंडाला सामोरं जावं लागणार नाहीत. नेमके काय आहेत हे पर्याय ?

31 जुलैनंतर आयटीआर कसा दाखल करावा?

ज्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आपला आयटीआर दाखल केलेला नाही, ते अंतिम मुदतीनंतरही आपला रिटर्न दाखल करू शकतात. परंतु रिटर्न दाखल करण्यापूर्वी त्यांनी काही अटी माहित असणं गरजेचं आहे. त्याची जाणीव ठेवून पुढे ही प्रक्रिया करावी. आयकर कायद्याच्या कलम १३९(४) अंतर्गत विलंबित रिटर्न दाखल केले जाऊ शकतात. मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी विलंबित रिटर्न ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत दाखल केले जाऊ शकतात. पण, जर तुमचे मूल्यांकन त्यापूर्वी पूर्ण झाले असेल, तर त्यानंतर रिटर्न दाखल करता येणार नाही.

बिलेटेड रिटर्न भरण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या

विलंबित रिटर्न भरण्यापूर्वी, फॉर्म 16, फॉर्म 26AS, TIS, AIS आणि बँक व्याज यांसारखी काही महत्त्वाची माहिती भरणे आवश्यक आहे. जर तुमची कोणतीही थकबाकी असेल, तर ती आधी भरा, त्यानंतर तुमचा विलंबित रिटर्न भरा आणि ई-व्हेरिफाय करा.

विलंबित आयटीआर भरल्यास लागेल लेट फी

आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत, विलंबित आयटीआर भरल्यास विलंब शुल्क आकारले जाते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर ₹5,000 पर्यंत विलंब शुल्क लागू होऊ शकते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपर्यंत असेल, तर ₹1,000 पर्यंत विलंब शुल्क लागू होऊ शकते.
याव्यतिरिक्त, जर करदात्याची थकबाकी असेल, तर त्यांना कलम 234A, 234B आणि 234C अंतर्गत केवळ विलंब शुल्कच नव्हे, तर व्याज देखील भरावे लागेल.

या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून पुढची सगळी प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला लेट फी लागु शकते हे जाणून घेणे गरजेचे आहे.

PM KISAN Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! पीएम किसान योजनेची मुदत वाढवली; वर्षाला मिळणार आता इतके रुपये

Web Title: Belated itr filing deadline over check penalty and options marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Business News
  • income
  • income tax
  • Income Tax Return
  • ITR File
  • Marathi News
  • new rules

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
4

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.