Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diesel Blending: महत्त्वाची बातमी! डिझेलमध्येही बायोडिझेलचं मिश्रण; पेट्रोल पंपांवर विक्रीला सुरुवात, किती टक्के आहे प्रमाण?

पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणानंतर आता केंद्र सरकारने डिझेल गाड्यांच्या बाबतीतही एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनाची आयात कमी करण्यासाठी आता नियमित डिझेलमध्येही 'बायोडिझेल' मिक्स करून त्याची पेट्रोल पंपांवर विक्री सुरू करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 20, 2026 | 05:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डिझेलमध्येही बायोडिझेलचं मिश्रण
  • पेट्रोल पंपांवर विक्रीला सुरुवात?
  • किती टक्के असणार प्रमाण?
Diesel Blending: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून देशभरात मोठा गदारोळ झाला आहे. या पेट्रोलमुळे आपली वाहने बंद पडत असल्याची तक्रार अनेकांनी केल्या आहे. मात्र, सरकारने ते परत मागवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यापलीकडे जाऊन इथेनॉलयुक्त करण्याची मोहीम हातीच घेतली आहे. सर्व विरोधांच्या आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, सरकार आता पेट्रोलनंतर भेसळमुक्त डिझेल आणण्याच्या तयारीत आहे. ज्याप्रमाणे E20 बाजारात आले आहे, त्याचप्रमाणे B5 देखील येण्याची शक्यता आहे. नेमकी कशी असणार आहे प्रक्रिया? यामुळे प्रदुषणावर खरंच परिणाम होणार का?

गाडी चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! E20 फ्यूलच्या वादात सरकारने उचलले मोठे पाऊल; नेमका काय आहे मास्टर प्लॅन?

भेसळीचे प्रमाण किती असेल?

खरं तर, E20 नंतर सरकार लवकरच B5 इंधन आणण्याच्या तयारीत आहे. हे भेसळमुक्त डिझेल असेल. ज्याप्रमाणे पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून E20 पेट्रोल बनवले जात होते, त्याचप्रमाणे 95 टक्के डिझेलमध्ये 5 टक्के बायोडिझेल मिसळून B5 डिझेल बनवले जाईल. सरकारचे म्हणणे आहे की, हे इंजिनमध्ये कोणताही बदल न करता वापरले जाऊ शकते.

कसं बनवलं जाईल बायोडिझेल?

इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे डिझेल जट्रोफा आणि करंजियापासून तयार केले जाईल. ही दोन्ही वनस्पती तेलं आहेत, जी अन्न आणि पेयांसाठी वापरली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे, त्यांचा वापर करून उच्च-गुणवत्तेचे बायोडिझेल तयार केले जाईल. सरकारने यापूर्वीच बायोडिझेलचे यशस्वी उत्पादन करून त्याची चाचणी केली आहे. हरियाणा रोडवेज, रेल्वे आणि टाटा मोटर्स यांच्या मदतीने, तेलामध्ये ५ ते १० टक्के मिश्रण करून विस्तृत चाचणी घेण्यात आली आहे.

प्रदूषण नियंत्रणात राहील का?

हे बायोडिझेल तयार करण्याचा उद्देश सरकारच्या ई-२० च्या उद्दिष्टासारखाच आहे. सरकारचा विश्वास आहे की तेलासाठी इतर देशांवर अवलंबून राहणे योग्य नाही. अशा परिस्थितीत, देशांतर्गत उत्पादन अधिक योग्य आहे. शिवाय, हे इंधन प्रदूषणावरही नियंत्रण ठेवेल. ई-२० चे लक्ष्य वेळेच्या आधीच साध्य झाले आहे. परिणामी, २०३० पर्यंत बायोडिझेल आणण्याची सरकारची योजना आहे. पण या सगळ्यात होत असलेले आरोप आणखी तीव्र होताहेत, की यावर पर्याय निघतो आहे हे पाहावं लागेल.

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?

Web Title: Biodiesel blending in diesel starts at petrol pumps know the percentage marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Business News
  • diesel
  • diesel cars
  • Ethanol Petrol
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
1

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
2

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
3

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
4

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.