Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Price Hike: सर्वसामान्यांचा ‘ब्रेकफास्ट’ महागला! दुधानंतर आता ब्रेडच्या किंमतीतही झाली वाढ; पाहा नवे दर

सोने, चांदी, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींशी सामान्य माणूस आधीच झगडत असतानाच आता महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या पोटचा खासच आता महागणार आहे. नाश्त्याचा खर्च आता वाढला आहे. नाश्त्यामध्ये महत्त्वाचा असणारा Bread आता भाव खाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 19, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य: pexels)

(फोटो सौजन्य: pexels)

Follow Us
Follow Us:
  • नाश्त्यामध्ये महत्त्वाचा असणारा Bread आता भाव खाणार
  • Bread चा दर वाढण्या मागील कारण काय?
  • पावाच्या किमतीतील वाढीचा काय परिणाम होणार?
Breakfast Price Hike: सोने, चांदी, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींशी सामान्य माणूस आधीच झगडत असतानाच आता महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या पोटचा खासच आता महागणार आहे. नाश्त्याचा खर्च आता वाढला आहे. नाश्त्यामध्ये महत्त्वाचा असणारा Bread आता भाव खाणार आहे. असंख्य लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात पाव, बन किंवा सँडविचने करतात; मात्र, आता मुंबईमध्ये पावाच्या किमती वाढल्या आहेत. पावाच्या सर्व प्रकारांच्या किमतीत ५ रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन्यांनी १६ मे पासून पावाचे हे नवीन दर अंमलात आणले आहेत. यामुळे नेमकी किती वाढ झालीय? नवे दर नेमकी किती आहेत? समजून घेऊयात.

Modi Govt Order: बाप रे! Lockdown सारखे निर्देश… ‘हे’ करु नकात! सरकारने बँकांना नेमका काय दिला आदेश?

यामागील कारण काय ?

पावाच्या किमतीत झालेली ही अचानक आणि विक्रमी वाढ होण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. अहवालांनुसार, याचे मुख्य कारण म्हणजे पावाच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या प्लास्टिक साहित्याची विशेषतः ‘प्लास्टिक पावडर’ची वाढलेली किंमत. या प्लास्टिक पावडरची भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते; परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाचे झालेले अलीकडील अवमूल्यन यामुळे या कच्च्या मालाची आयात करणे अत्यंत महाग झाले आहे. शिवाय, गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे मालवाहतुकीचा खर्चही लक्षणीयरीत्या वाढला आहे. वाढलेला वाहतूक खर्च आणि पावाच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या संरक्षक रसायनांचा वाढता खर्च या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून पावाच्या उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे; आणि आता हा वाढीव खर्च ग्राहकांवर लादला जात आहे.

वेगवेगळ्या ब्रेडच्या किमती –

1. 400 ग्राम सँडविच ब्रेड
आधी – ₹40
आता – ₹45

2. होल व्हीट ब्रेड
आधी – ₹55
आता – ₹60

3. मल्टिग्रेन ब्रेड
आधी – ₹60
आता – ₹65

4. स्मॉल ब्राऊन लोफ
आधी – ₹28
आता – ₹30

5. व्हाईट लोफ
आधी – ₹20
आता – ₹22

6. ब्राऊन ब्रेड
आधी – ₹45
आता – ₹50

पावाच्या किमतीतील वाढीचा काय परिणाम होणार?

मुंबईमध्ये, पावाच्या प्रत्येक लादीवर तब्बल ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईमध्ये पावाची विक्री सर्वाधिक प्रमाणात होते. प्रामुख्याने, सामान्य नोकरदार वर्ग, दररोज कार्यालयात जाणारे कर्मचारी, मजूर आणि विद्यार्थी हे वडापाव, मिसळपाव, पावभाजी आणि सँडविचसारख्या पदार्थांचे सेवन जवळपास दररोज करत असतात. परिणामी, केवळ या विशिष्ट पदार्थांच्याच किमती वाढणार नाहीत, तर पावाचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा खर्चही वाढणार आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन राहणीमानावर आणि खर्चावर होणार आहे. सँडविच ब्रेड, गव्हाचा ब्रेड आणि मल्टीग्रेन ब्रेड यांसारख्या विविध प्रकारांच्या किमतींमध्येही प्रति लादी ५ रुपयांपर्यंतची वाढ लागू करण्यात आली आहे. काही भागांमध्ये, ‘ब्राउन ब्रेड’ची किंमत ४५ रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढली आहे.

बेकरी मालक चिंतेत

बेकरी मालकांच्या मते, प्लास्टिक पॅकेजिंगचा खर्च, वाहतूक खर्च, आयात केलेल्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन यांसारख्या घटकांमुळे उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय, दुधाच्या किमतीत अलीकडेच झालेल्या वाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींवर आणखीच वाढीव दबाव निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये दररोज लाखो लोक वडापाव आणि पावापासून बनवलेले इतर पदार्थ खातात. त्यामुळे, पावाच्या वाढलेल्या किमतीमुळे सामान्य मुंबईकरांच्या खिशावर आणखीच मोठा बोजा वाढेल, अशी चिंता ग्राहक व्यक्त करत आहेत.

Petrol-Diesel Price Hike: इंधनाचे दर कडाडले! 2022 मध्ये 13 वेळा वाढले होते भाव; जाणून घ्या काय आहे 90 पैशांचा पॅटर्न?

Web Title: Breakfast costlier milk and bread price hike impact on household budget marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • breakfast tips
  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Marathi News
  • Rate Hike
  • Sandwich

संबंधित बातम्या

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
1

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
2

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
3

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
4

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.