Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rains: साचलेल्या पाण्यातून वाट… पावसात डिलिव्हरी बॉईजची ‘अग्निपरीक्षा’! फूड- क्विक कॉमर्स कंपन्यांचा मोठा निर्णय

मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अन्न आणि इतर वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचे मोठे हाल होत आहेत. डिलिव्हरी पार्टनर्सची सुरक्षा लक्षात घेऊनक्विक कॉमर्स कंपन्यांनी नियमांमध्ये बदल केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 06, 2026 | 07:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • साचलेल्या पाण्यातून वाट काढत…
  • पावसात डिलिव्हरी बॉईजची ‘अग्निपरीक्षा’!
  • फूड- क्विक कॉमर्स कंपन्यांचा मोठा निर्णय
राज्यभरात उशीरा का होईना मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत तर पावसाने चांगलंच दणदणून सोडलं आहे. तो इतक्या जोराने आला आहे की रस्त्यांवर पाणी साचले आहे. नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे हवामान आल्हाददायक झाले असले तरी, आता त्याचं स्वरुप थोडं तुफानी होत आहे. वेगाचा वारा, जोराचा पाऊस यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी बॉईजना दैनंदिन कामांमध्ये लोकांना अडचणी येत आहेत.

विनाशकारी… E20 पेट्रोलमुळे वाहन मालक संतप्त, गाडीचे मायलेजही घटत असल्याचं सर्वेक्षणांतून आलं समोर

ऑनलाइन डिलिव्हरीची खूप क्रेझ आहे. अशा परिस्थितीत लोक घरबसल्या किराणा सामान, खाद्यपदार्थ, रोजच्या वापरातील वस्तू किंवा फर्निचरसुद्धा मागवत आहेत. मात्र, पावसाळ्यामुळे मुंबईतील डिलिव्हरी बॉयजच्या अडचणी भयंकर वाढत आहेत. या सगळ्यावर कंपन्यांनी मोठा तोडगा काढत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पावसाच्या सामन्यासाठी कंपन्यांच्या काय योजना?

मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आपली वार्षिक तयारी सुरू केली आहे. याबद्दल बोलताना सूत्रांनी मनीकंट्रोलला सांगितले, “आम्हाला अद्याप कोणताही मोठा परिणाम दिसलेला नाही. अजून सुरुवातीचा काळ आहे, पण आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”

रेग्युलर प्लान एक्टिवेट होईल

कंपन्या पावसाळ्यासाठी आधीच तयारी करतात. यामध्ये डिलिव्हरी पार्टनर्सची सुरक्षितता आणि अखंड सेवा सुनिश्चित करण्यासाठी रेनकोट आणि इतर संरक्षक उपकरणे पुरवणे, दुकानांमध्ये प्रथमोपचार किट ठेवणे आणि जनजागृती मोहीम राबवणे यांचा समावेश आहे, जेणेकरून डिलिव्हरी पार्टनर्स जास्त वेळ पावसात राहणार नाहीत आणि गरज पडल्यास मदत मागू शकतील.

रायडरची सुरक्षितता

ही सगळी तयारी केवळ रायडरच्या सुरक्षिततेपुरती मर्यादित नाही. क्विक कॉमर्समधील एका सूत्राच्या माहितीनुसार, “पावसाचा जोर वाढल्यास, डिलिव्हरीची व्याप्ती कमी केली जाऊ शकते. पूर किंवा पाणी साचल्यामुळे काही भागांमध्ये सेवेत तात्पुरता व्यत्यय येऊ शकतो, पण आमची हवामान अंदाज प्रणाली आम्हाला हे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करते. जास्त मागणी असलेल्या भागांमध्ये रायडर्सना पाठवून आणि त्यानुसार कामकाजात बदल करून आम्ही हे व्यवस्थापन करतो.”

हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून

हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंपन्या नेहमी हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवतात. डिलिव्हरी पार्टनरच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जाते आणि आवश्यकतेनुसार कामकाजात आणखी बदल केले जातात. अशा प्रकारे, कंपनी केवळ स्वतःच्याच कामाला नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांनाही प्राधान्य देते. त्याच वेळी, ती आपल्या ग्राहकांचीही काळजी घेते.

Small Business Idea: ना लाखोंचं भांडवल, ना ऑफिसची गरज; घराच्या एका कोपऱ्यातून सुरु करुन बंपर कमवताहेत लोकं

Web Title: Mumbai rains impact on online delivery companies change operations marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Business News
  • Local in Mumbai
  • mansoon
  • Marathi News
  • online booking
  • Online Services
  • Swiggy
  • Zomato
  • Zomato Delivery Boy

संबंधित बातम्या

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
1

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी
2

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?
3

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?

US Debt Crisis: अमेरिकेचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्स पार, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती ओझं?
4

US Debt Crisis: अमेरिकेचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्स पार, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती ओझं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.