Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांसाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणा FSSAI ने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे दिल्लीतील हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना थेट छापे टाकता येणार नाहीत. पण असा निर्णय का घेतला गेला?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 04:32 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत!
  • FSSAI ची मोठी घोषणा
  • पण दिल्लीमध्येच हा निर्णय का घेतला गेला?
FSSAI Big Decision Delhi : सध्या अन्न सुरक्षेच्या संदर्भात सध्या FSSAI अलर्ट मोडवर आहे. मार्केटमध्ये भेसळयुक्त अन्नाच्या तपासणीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कडक कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रासह देशभरातून अशा बऱ्याच केसेस समोर येत आहेत. स्वच्छता आणि गुणवत्तेशी संबंधित समस्या आढळल्यानंतर रेस्टॉरंट्स सील करण्यात आली आहेत. मात्र दिल्ली-एनसीआरमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अन्न सुरक्षा नियमांसंदर्भात, FSSAI ने दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे टाकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण संपूर्ण भारतभर FSSAI आक्रमक मोडवर असताना मात्र दिल्लीत असा निर्णय का घेण्यात आला? सविस्तर जाणून घेऊयात. ( FSSAI Big Decision Delhi )

Loan Recovery Rule : कर्जाचा EMI थकला तर घाबरू नका! आता बँकेची मनमानी चालणार नाही, रिकव्हरी एजंटबाबत RBI चे नवे नियम जाणून घ्या..

FSSAI ने दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे टाकत कारवाई करण्याऐवजी हे स्पष्ट केलं की रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांवर कडक कारवाई करण्यापेक्षा, त्यांना आवश्यक नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका घेत आहे.खरं तर, अन्न सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान, एफएसएसएआयच्या संचालकांनी सांगितले की, अनेक व्यावसायिक अजूनही अन्न सुरक्षेशी संबंधित विविध कायद्यांबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे, त्यांना संबंधित बाबींबद्दल शिक्षित करणे आणि नियम समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रेस्टॉरंट मालकांनी हजेरी लावली होती.

रेस्टॉरंट मालकांना देण्यात आले सल्ले

या कार्यक्रमादरम्यान FSSAI अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट मालकांना महत्त्वाचा सल्लाही दिला.
त्यांना आपलं FSSAI लायसन्स अशा ठिकाणी लावण्यास सांगितलं ज्या ठिकाणावरुन ग्राहकांना ते सहज दिसेल.
प्रत्येक खाद्यपदार्थावर एक्सपायरी डेट स्पष्टपणे लिहिलेली असावी.
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवावेत.
ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात.
अन्न साठवण्याच्या जागेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.
याव्यतिरिक्त, मांस, चीज आणि दुधाचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी केली जावी.
याव्यतिरिक्त, स्वयंपाकासाठी बराच काळ वापरलेले तेल न वापरण्याचा सल्ला देण्यात आला.

ग्राहकांनीही या गोष्टींकडे लक्ष द्यावा

तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार असाल, तर त्यांच्याकडे FSSAI चं लायसन्स आहे की नाही हे तपासा.
अन्नाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या.
रेस्टॉरंटचं क्लीनिंग नीट आहे की नाही याची खात्री नक्की करा.
जेवण सर्व्ह करणार्या कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला कोणत्याही अन्नापदार्थात काही दोष आढळले, तर ते खाऊ नका आणि रेस्टॉरंट मालकाकडे त्याची तक्रार करा.

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

Web Title: Fssai big decision delhi announces no direct raids on hotels and restaurants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Big Decision
  • delhi
  • FSSAI
  • Restaurants

संबंधित बातम्या

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
1

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
2

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.