Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IndiaFirst Life कडून ‘ Gold Plus Plan’ लाँच; वयाच्या १०० वर्षांपर्यंत मिळणार नियमित उत्पन्न आणि मिळणार तगडी सुरक्षा

इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आज इंडियाफर्स्ट लाइफ गोल्ड प्लस प्लॅनच्‍या लाँचची घोषणा केली. हा नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक जीवन विमा बचत प्लॅन आहे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील ग्राहकांसाठी डिझाइन केलेला हा प्लॅन बचत आणि उत्पन्नाच्या गरजा पूर्ण करतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 19, 2026 | 07:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

IndiaFirst Life Gold Plus Plan : इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आज इंडियाफर्स्ट लाइफ गोल्ड प्लस प्लॅनच्‍या लाँचची घोषणा केली. हा नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक जीवन विमा बचत प्लॅन आहे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील ग्राहकांसाठी डिझाइन केलेला हा प्लॅन बचत आणि उत्पन्नाच्या गरजा पूर्ण करतो, तसेच मुलांचे शिक्षण, निवृत्ती आणि आयुष्यातील इतर ध्येयांचे नियोजन करताना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता देतो.

Celebrity चा Divorce करून देणाऱ्या वकिलांची कमाई किती? फक्त 45 मिनिटांची Fee ऐकून फिरेल डोकं; स्वतःच केला खुलासा!

आर्थिक सुरक्षितता अधिक प्रबळ

हा प्लॅन एका ठराविक कालावधीसाठी किंवा वयाच्या १०० वर्षांपर्यंत संपूर्ण आयुष्यासाठी नियमित उत्पन्नासह सुव्यवस्थित बचत समाधान प्रदान करतो. तसेच, या प्‍लॅनमधील पर्यायी गोल प्रोटेक्शन बेनिफिटमुळे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्तीला पॉलिसीचे सर्व लाभ मिळणे सुरू राहते, ज्यामुळे आर्थिक सुरक्षितता अधिक प्रबळ होते.

रायडर बेनिफिट्सद्वारे आपले संरक्षण

बचत आणि उत्पन्नाव्यतिरिक्त ग्राहक अपघाती मृत्यू लाभ, पूर्ण व कायमस्वरूपी विकलांगत्‍व आणि प्रीमियम माफी यांसारख्या पर्यायी रायडर बेनिफिट्सद्वारे आपले संरक्षण अधिक वाढवू शकतात. हा प्लॅन प्रीमियम भरण्याचे अनेक पर्याय, विशेष तारखांना उत्पन्न मिळवण्याचा पर्याय, महिला पॉलिसीधारकांसाठी सवलत आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार कर्ज सुविधा यांद्वारे स्थिरता देखील प्रदान करतो.

दीर्घकाळात विश्वसनीय उत्पन्न – ऋषभ गांधी

या लाँचप्रसंगी मत व्‍यक्त करत इंडियाफर्स्ट लाइफचे एमडी आणि सीईओ ऋषभ गांधी म्हणाले, “आजच्या ग्राहकांना वाढीशी तडजोड न करता निश्चितता पाहिजे. इंडियाफर्स्ट लाइफ गोल्ड प्लस प्लॅनच्या माध्यमातून आम्ही उत्पन्न आणि मॅच्युरिटीवर खात्रीशीर लाभ देऊन आणि इक्विटी एक्स्पोजरद्वारे अमर्याद वाढीची क्षमता उपलब्ध करून देऊन या दोन्ही गरजा एकत्र आणत आहोत. पार्टिसिपेटिंग उत्पादन म्हणून ग्राहकांना आत्मविश्वासाने त्यांच्या वित्ताचे नियोजन करण्यास, शिस्तबद्ध पद्धतीने संपत्ती निर्माण करण्यास आणि दीर्घकाळात विश्वसनीय उत्पन्न मिळवण्यास मदत करण्यासाठी हा प्‍लॅन डिझाइन करण्‍यात आला आहे.”

१०० वर्षांपर्यंत संपूर्ण आयुष्यासाठी नियमित उत्पन्न

हा प्लॅन ६, ८, १० किंवा १२ वर्षांचा मर्यादित प्रीमियम पेमेंट कालावधी ऑफर करतो आणि ठराविक कालावधीसाठी किंवा वयाच्या १०० वर्षांपर्यंत संपूर्ण आयुष्यासाठी नियमित उत्पन्न देतो. तसेच, ग्राहकांना त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील गरजांनुसार लाइफ कव्हर निवडण्याची स्थिरता मिळते. या लाँचसह इंडियाफर्स्ट लाइफ आपल्या साध्या, स्थिर आणि ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्सचा पोर्टफोलिओ अधिक दृढ करत आहे, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या आर्थिक भविष्याचे आत्मविश्वासाने नियोजन करणे शक्य होईल.

Modi Govt Order: बाप रे! Lockdown सारखे निर्देश… ‘हे’ करु नकात! सरकारने बँकांना नेमका काय दिला आदेश?

Web Title: Indiafirst life insurance launches gold plus plan features benefits see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Marathi News

संबंधित बातम्या

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
1

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
2

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
3

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
4

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.