Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय खाद्यपदार्थ आता युरोपच्या शेल्फवर! लेबलिंग नियमांच्या मार्गदर्शनासाठी TPCI आणि LabelBlind यांचा विशेष उपक्रम

भारतातील अग्रगण्य एआय-आधारित डिजिटल फूड लेबलिंग सास प्लॅटफॉर्म, यांनी ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने “शेल्फ रेडी फॉर युरोप: अ फूड एक्सपोर्टर्स गाईड टू इयू लेबलिंग कम्प्लायन्स” 3 वेबीनारचं आयोजन केलं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 17, 2026 | 05:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ईयूच्या नियमांचे सविस्तर स्पष्टीकरण
  • अन्न लेबलवर आवश्यक असलेल्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन
  • उत्पादनांसाठी आवश्यक चेतावणी मजकूराचा अभाव
Indian Food Products : भारतातील अग्रगण्य एआय-आधारित डिजिटल फूड लेबलिंग सास प्लॅटफॉर्म, यांनी ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया (टीपीसीआय) यांच्या सहकार्याने रोजी “शेल्फ रेडी फॉर युरोप: अ फूड एक्सपोर्टर्स गाईड टू इयू लेबलिंग कम्प्लायन्स” या तिसऱ्या वेबिनारचे यशस्वी आयोजन केले. या सत्रासाठी ३०० पेक्षा अधिक नोंदण्या प्राप्त झाल्या, ज्यामध्ये सुमारे २०० कंपन्या आणि १७० हून अधिक सक्रिय सहभागी थेट सहभागी झाले.

अदानींचा ‘मास्टरस्ट्रोक’! Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

ईयूच्या नियमांचे सविस्तर स्पष्टीकरण

या प्रतिसादातून भारतीय अन्न व्यवसायांमध्ये त्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवण्यापूर्वी युरोपियन युनियन (ईयू) लेबलिंग नियमांची सखोल समज निर्माण करण्याची तातडीची गरज अधोरेखित होते. लेबलिंगमधील गैर-अनुपालन हे ईयू बाजारपेठेत उत्पादन नाकारले जाणे आणि बंदरांवर अडवले जाण्याचे प्रमुख कारणांपैकी एक असून, या सत्रात ईयूच्या नियमांचे सविस्तर स्पष्टीकरण देत भारतीय निर्यातदारांकडून सर्वाधिक होणाऱ्या त्रुटींवर प्रकाश टाकण्यात आला.

अन्न लेबलवर आवश्यक असलेल्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन

वेबिनारमध्ये ईयूसाठी जाणाऱ्या प्रत्येक अन्न लेबलवर आवश्यक असलेल्या १२ अनिवार्य घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले: अन्नाचे कायदेशीर नाव, वजनाच्या उतरत्या क्रमाने संपूर्ण घटकांची यादी, ईयू द्वारे निर्धारित १४ श्रेणींमध्ये योग्य प्रकारे ठळक केलेली अॅलर्जन घोषणा, मात्रात्मक घटक घोषणा निव्वळ प्रमाण, ‘बेस्ट बिफोर’ किंवा ‘युज-बाय’ तारीख, साठवणूक सूचना, ईयू-आधारित जबाबदार फूड बिजनेस ऑपरेटरचे नाव व पत्ता, लागू असल्यास मूळ देश, वापराच्या सूचना, प्रति १०० ग्रॅम किंवा १०० मिलीसाठी पोषण माहिती, तसेच लॉट किंवा बॅच क्रमांक. सहभागींस हेही सांगण्यात आले की उत्पादन ज्या ईयू देशात विकले जाते, त्या देशाच्या अधिकृत भाषेत लेबल असणे आवश्यक आहे.

उत्पादनांसाठी आवश्यक चेतावणी मजकूराचा अभाव

हे सत्र भारतीय उत्पादन श्रेणी लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. मसाले, भारतीय स्नॅक्स, रेडी-टू-ईट जेवण, रेडी-टू-कूक उत्पादने आणि पॅकेज्ड फूड्स निर्यात करणाऱ्यांना श्रेणी-विशिष्ट मार्गदर्शन देण्यात आले. सामान्य अनुपालन त्रुटींमध्ये चुकीचा तारीख फॉरमॅट, ईयू आयातदाराचा पत्ता नसणे, मसाला मिश्रण आणि स्नॅक मिक्समध्ये अघोषित अॅलर्जन्स, तसेच ऍझो रंग, अस्पार्टेम, १०% पेक्षा जास्त पॉलिओल्स आणि इरॅडिटेड घटक असलेल्या उत्पादनांसाठी आवश्यक चेतावणी मजकूराचा अभाव यांचा समावेश होता.

वेबिनारमध्ये फॉलसॉल® या लेबलब्लाइंडच्या एआय-आधारित लेबल कंप्लायन्स प्लॅटफॉर्मचे थेट प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म सुमारे तीन मिनिटांत ५३ एफएसएसएआय नियमांच्या आधारे अन्न लेबलची पडताळणी करतो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका

ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया ही एक राष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन संस्था आहे, जी भारत सरकारसोबत जवळून काम करत निर्यात सुलभ करण्यास आणि भारताची जागतिक व्यापारातील उपस्थिती मजबूत करण्यास हातभार लावते. व्यापार सुलभता, क्षमता विकास, धोरणात्मक वकिली आणि बाजार माहिती यांच्या माध्यमातून टीपीसीआय भारतीय व्यवसायांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

ज्ञान सत्रे, खरेदीदार-विक्रेता भेटी आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसारख्या उपक्रमांद्वारे टीपीसीआय भारतीय निर्यातदारांना, विशेषतः एमएसएमईना, नियामक आवश्यकता समजून घेणे, बाजारपेठेतील संधी ओळखणे आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यात मदत करते.

Alert! : KYC च्या नावाखाली मोठी फसवणूक! तुमचं Pan Card वापरून भामटे काढतायत Loan, कसा कराल बचाव?

Web Title: Indian food products now on european shelves a special initiative by tpci and labelblind to guide on labeling regulations see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Business
  • Business Man
  • Business News
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
1

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
2

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
3

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा
4

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.