Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Price News: गॅस सिलिंडरवर 700 रुपयांपर्यंत सबसिडी? संसदेत सरकारचा मोठा खुलासा; पाहा नेमके काय आहेत दर?

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर चढ-उतार पाहत असतानाच केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरबाबत संसदेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. जागतिक पातळीवर वाढलेल्या किमतींचा थेट बोजा सर्वसामान्यांवर पडू नये म्हणून सरकार प्रति सिलिंडर ७०० रुपयांपर्यंतचा अफाट भार स्वतः सहन करत असल्याचे स्पष्ट केलं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 01:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गॅस सिलिंडरवर 700 रुपयांपर्यंत सबसिडी?
  • संसदेत सरकारचा मोठा खुलासा
  • पाहा नेमके काय आहेत दर?
LPG Price News:  पश्चिम आशियातील तणावाच्या परिस्थितीमुळे सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ झाली. सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा परिणाम नक्कीत दरांवरही झाला. १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली. पण या सगळ्यात घरगुती सिलेंडरमध्ये ७०० रुपयांपेक्षा जास्त छुपे अनुदान म्हणजे सबसिडी दिले जात होती जेणेकरून किरकोळ दर ग्राहकांसाठी परवडणारे राहतील. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत याबाबत स्पष्ट केलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात लक्षणीय वाढ होऊनही, सरकार त्याचा भार सर्वसामान्य जनतेवर पडू दिला नाही. नेमकी परिस्थिती काय आहे? सिलेंडरची मुळ किमती काय आणि सध्याच्या परिस्थितीला बाजारात नेमके दर काय आहेत?

PM Kisan योजनेत वडील आणि मुलगा दोघांनाही मिळू शकतो का लाभ? नियम समजून घेतल्यास राहणार नाही संभ्रम

सिलेंडरची खरी किंमत काय ?

जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे, १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १,६०० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. तर ग्राहक तोच सिलेंडर ९४२ रुपयांना खरेदी करत आहेत. याचा अर्थ असा की, सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटवर परिणाम होऊ नये यासाठी, दरातील हा फरक भरून काढण्याकरिता सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांना प्रत्येक सिलेंडरमागे ७०० रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत आहे.

मंत्रालयाने काय केलं स्पष्ट?

मंत्रालयाने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतर जागतिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. एलपीजीच्या किमतींसाठीचा आंतरराष्ट्रीय मापदंड असलेली सौदी करार किंमत एप्रिल आणि मे २०२६ मध्ये प्रति मेट्रिक टन ७८० अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली आणि जूनमध्ये ती आणखी वाढून प्रति मेट्रिक टन ७९६ अमेरिकी डॉलर झाली. या आंतरराष्ट्रीय किमतींच्या आधारे, मंत्रालयाने म्हटले आहे की जूनमध्ये १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची बाजार-निर्धारित किंमत ₹१,६९५ होती. २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांदरम्यान तेल कंपन्यांना ₹३०,००० कोटींची ही मोठी सवलत देखील देण्यात आली आहे.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दुप्पट लाभ

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात ३०० रुपयांचे थेट अनुदान मिळते. याव्यतिरिक्त, त्यांना ७०० रुपयांचे अप्रत्यक्ष अनुदानही मिळते. याचा अर्थ, त्यांना प्रति सिलेंडर १,००० रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो, कारण उज्ज्वला लाभार्थ्यांना ६४२ रुपयांना एक सिलेंडर मिळतो.

आज एलपीजीचा भाव किती?

आज देशभरात गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडरच्या किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत ९४२ रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,९३० रुपये आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती अनुक्रमे ९४१.५० रुपये आणि २,८८२ रुपये आहेत. बंगळूरमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत रुपये आहे. ९४८.५० रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत ३,००६ रुपये आहे.

IPO: शिक्षण क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा IPO येतोय! फ्यूजन क्लासरूम एड्युटेकमध्ये 31 जुलैपासून गुंतवणुकीची संधी

Web Title: Lpg rate today government subsidy revelation in parliament marathi news details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Business News
  • Commercial LPG
  • Commercial LPG Cylinder
  • Free LPG
  • LPG
  • LPG Crisis
  • LPG Gas Price
  • LPG Shortage
  • LPG Supply
  • Marathi News

संबंधित बातम्या

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त
1

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

Palghar News : सफाळे किनारपट्टीवर प्रकल्पांविरोधात एल्गार! पेट्रोलियम अन् विमानतळाला विरोध; बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार
2

Palghar News : सफाळे किनारपट्टीवर प्रकल्पांविरोधात एल्गार! पेट्रोलियम अन् विमानतळाला विरोध; बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?
3

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?

नोकरीच्या जगात AI ची वाढती एंट्री! भरतीपासून कामगिरीच्या आढाव्यापर्यंत आता सगळीकडे AIचा वापर
4

नोकरीच्या जगात AI ची वाढती एंट्री! भरतीपासून कामगिरीच्या आढाव्यापर्यंत आता सगळीकडे AIचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.