Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Small Business: पावसाळ्यात कमी खर्चात सुरू करा ‘हे’ 5 व्यवसाय; होईल तुफान कमाई! जाणून घ्या सविस्तर

पावसाळा केवळ हवामानात आल्हाददायक बदल आणत नाही, तर कमाईच्या नवीन संधीही घेऊन येतो. या काळात छत्री, रेनकोट, गरम चहा-भजी, वॉटरप्रूफ कव्हर्स, कार वॉशिंग आणि डास प्रतिबंधक उत्पादनांना प्रचंड मागणी असते. अतिशय कमी भांडवलात आणि सोप्या नियोजनाने हे हंगामी व्यवसाय सुरू करून तुम्ही उत्तम नफा कमवू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 02:19 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात कमी खर्चात सुरू करा 5 व्यवसाय
  • व्यवसायातून होणार तुफान कमाई!
  • ज्या व्यवसायांची मागणी अचानक वाढते
Rainy Season Business Ideas: देशात सध्या अनेर राज्यांत बराच मुसळधार पाऊस पडत आहे. कामावर, कॉलेजला किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी ये-जा करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजचा प्रवास हा चॅलेंजिग असतोच पण या सगळ्यात पावसाळा आणखी मोठं चॅलेंज उभं करतो. पण हाच पावसाळा अनेकांसाठी उत्पन्नाचं साधन बनू शकतो. या परिस्थितीत तुम्ही असे काही व्यवसाय सुरु करु शकता जे तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकतात. नेमके कोणते असे व्यवसाय आहेत जे कमी बजेटमध्ये चालू करु शकता आणि ते तुम्हाला चांगली कमाई देखील करुन देतील. सगळं सविस्तर जाणून घेऊयात.
RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! Swap योजनेमुळे देशात तब्बल 85 अब्ज डॉलरचा परकीय निधी येण्याचा अंदाज; SBI चा अहवाल
ज्याप्रमाणे हिवाळ्यात ब्लँकेट्स, गरम कपडे आणि चहा यांचा व्यवसाय चांगला तेजीत चालतो. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात ज्यूस, शीतपेये, एअर कंडिशनर आणि कूलर यांची मागणी वाढते. त्याचप्रमाणे, पावसाळ्यात तुम्ही असे काही छोटे व्यवसाय सुरू करू शकता, जे त्या सिजनपुरते असले तरीही चांगली कमाई करुन देऊ शकतात.  ज्यांची मागणी पावसाळ्यात अचानक वाढते. विशेष गोष्ट म्हणजे हे व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येतात.

कार वॉशिंग व्यवसाय

पावसाळ्यात चिखलामुळे गाड्या आणि बाईक्स बऱ्याच घाण होतात. त्यामुळे त्या सारख्या धुवाव्या लागतात. त्यामुळे या सहज धुण्याची सेवा सुरू उपलब्ध झाली तर हा व्यवसाय चांगला चालू शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी देखील हा चांगला पर्याय आहे.

वॉटरप्रूफ ॲक्सेसरीजची विक्री

पावसाळ्यात बहुतेक लोक आपल्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि स्कूल बॅग्जच्या संरक्षणासाठी वॉटरप्रूफ कव्हर्सची मागणी वाढते. त्यामुळे, तुम्ही यांची खरेदी-विक्री करू शकता. पावसाळ्यात लोकांना त्यांची गरज असते.

मका विकून पैसे कमवू शकता

पावसाळ्यात लोकांना बाहेर गरमागरम मका खायला आवडतो. त्याचा क्रेझ या दरम्यान बराच भयंकर वाढतो. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करून कमी खर्चात चांगला नफा कमवू शकता.

छत्री आणि रेनकोटचा व्यवसाय

पावसाळ्यात बाहेर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी छत्र्या आणि रेनकोटची गरज सर्वाधिक असते. तुम्ही कमी किमतीला बाजारातून छत्र्या आणि रेनकोट खरेदी करून रस्त्याच्या कडेला एक छोटा स्टॉल लावून त्यांची विक्री करू शकता. जर तुम्हाला येणारे-जाणारे लोक दिसले, अचानक पाऊस आला तरीही तुमच्याकडून लोकं छत्री रेनकोट खरेदी करू शकतात.

चहा आणि भजीचा व्यवसाय

पावसाळ्यात लोकांना बऱ्याचवेळा गरमागरम चहा आणि भजीचा आस्वाद घ्यायला आवडतो. जर तुम्ही बाजारात किंवा पार्कमध्ये चहा, भजी आणि समोशांसारखे पदार्थ विकण्याचा व्यवसाय सुरू केला, तर तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. चांगली मागणी असल्याने हा व्यवसाय या काळात बराच जोर धरु शकतो. यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं.

रबर शूजचा व्यवसाय

तुम्ही रबर शूजचा व्यवसाय सुरू करू शकता. पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिखल आणि पाणी साचते. हे टाळण्यासाठी, लोक रबरच्या चपला विकत घेणे पसंत करतात. त्यामुळे घसरण्याचा धोका कमी होतो आणि पावसाचे पाणी आत शिरण्यापासून रोखून पाय कोरडे राहतात. पावसाळ्यात हा व्यवसाय चांगला चालतो.
या सगळ्या व्यवसायांचे पर्याय या काळात चांगलं उत्पन्न मिळवून देतील. त्यामुळे तुमचा चांगला फायदा होईल. तर मग विचार कसला करताय. जर व्यवसाय करायचा आहे तर आताच सुरु करा आणि चांगलं उत्पन्न कमवा.
Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?

Web Title: Monsoon business ideas to earn high profit in rainy season see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Business
  • Business Idea
  • Business News
  • mansoon
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट
1

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही
3

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

Shukra Gochar 2026: 29 जुलैनंतर शुक्राची चाल बदलणार! ‘या’ 4 राशींनी पैशांच्या बाबतीत घाई करू नका
4

Shukra Gochar 2026: 29 जुलैनंतर शुक्राची चाल बदलणार! ‘या’ 4 राशींनी पैशांच्या बाबतीत घाई करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.