Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिका इराणचं पुन्हा फिस्कटलं? जागतिक बाजारात खळबळ; कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला लागला ब्रेक, आता पेट्रोल-डिझेलच्या किमती…

आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढता तणाव आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ज्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा जगावर काय गंभीर परिणाम होऊ शकतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 17, 2026 | 07:06 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:

दोन दिवसही उलटले नाहीत की जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेले युद्ध संपुष्टात येत असल्याची आणि शांतता चर्चा झाल्याची बातमी समोर आली होती. तेव्हा संपूर्ण जगभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता दोन्ही देशांमधील शांतता चर्चा अयशस्वी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. किंबहुना, इराण पुन्हा एकदा संतप्त झाला असल्याची बातमी आहे. तो पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी रोखण्याच्या शक्यतेत आहे, ज्यामुळे जगावर पुन्हा जागतिक तणाव वाढून महागाईचा भडका उडण्याची भिती सतावत आहे.

Canara Robeco AMC ची ‘#BackToSIP’ मोहीम; थांबलेल्या SIP पुन्हा सुरू करण्यासाठी खास पुढाकार

इराण पुन्हा संतापला

CNN च्या एका अहवालानुसार, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे की, इराण आपल्या इच्छेनुसार होर्मुझची सामुद्रधुनी रोखू शकतो. अलीकडील युद्धामुळे या प्रदेशातील शक्ती संतुलन बिघडले आहे. तेल आणि वायूसाठीच्या सर्वात महत्त्वाच्या मार्गावर इराणचे वर्चस्व वाढले आहे, ज्यामुळे त्याला कोणत्याही वेळी जागतिक ऊर्जा बाजारपेठा आणि व्यापारावर परिणाम करणे शक्य झाले आहे. एका अमेरिकन सूत्राने सीएनएनला सांगितले, “इराणचे आता या जलमार्गावर वस्तुतः नियंत्रण आहे, जे कोणत्याही अणुबॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली शस्त्र ठरू शकते.”

लोकांची चिंता वाढली

पेट्रोल आणि डिझेल महाग होतील. या बातमीमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये चिंता वाढली आहे. जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखली, तर तेल आणि गॅसचा तुटवडा पुन्हा जाणवेल. गेल्या महिन्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग चार वेळा वाढल्या, ज्यामुळे मोठी चिंता निर्माण झाली. केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही, तर गॅसचा तुटवडाही पुन्हा निर्माण होऊ शकतो. महागाईही वाढेल. ही एक अत्यंत चिंताजनक आणि तणावपूर्ण परिस्थिती आहे.

कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर पुन्हा परिणाम

जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखली, तर कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर पुन्हा एकदा परिणाम होणार आणि त्यामुळे संपूर्ण जगावर बराच ताण वाढणार आहे. परिणामी महागाईच्या विळख्यात सामान्य नागरिक फसत जातील.  ही जनतेसाठी चांगली बातमी नाही. पण यावर कोणतीही ठोस माहिती नाही; या केवळ बातम्या आहेत. सविस्तर गोष्टी जेव्हा जागतिक स्तरावरुन पुढील माहिती येतील तेव्हा मुद्दा स्पष्ट होईल.

शेतकऱ्यांचं धान्य आता सडणार नाही! सरकार स्मार्ट सिस्टीम लाँच करण्याच्या तयारीत, नेमकी काय आहे योजना?

Web Title: Petrol diesel prices may hike as iran disrupts crude oil supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Business News
  • crude oil
  • Crude Oil Prices
  • Inflation
  • LPG
  • LPG Crisis
  • Marathi News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
1

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
3

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
4

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.