Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jobs 2026 : तरुणांसाठी सुवर्णसंधी; POWERGRID मध्ये 660 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (POWERGRID) ने २०२६ सालासाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे ६६० शिकाऊ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 20, 2026 | 11:44 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • POWERGRID ने २०२६ सालासाठी मोठ्या भरतीची घोषणा
  • कोणत्या पदांसाठी भरती?
  • कधीपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
Powergrid Recruitment 2026 : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (POWERGRID) ने २०२६ सालासाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे ६६० शिकाऊ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये डिप्लोमा धारक, आयटीआय उत्तीर्ण आणि पदवीधर तरुणांना करिअरची उत्तम संधी मिळणार आहे.

Tata Trust मध्ये आता बिगर-पारसी व्यक्तींनाही मिळणार Entry; वाद निर्माण झाल्यानंतर नियमावली बदलणार?

कोणत्या पदांसाठी भरती?

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) ने तरुणांसाठी रोजगाराची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने ‘ज्युनियर ऑफिसर ट्रेनी’, ‘डिप्लोमा ट्रेनी’ आणि ‘ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी’ यांसारख्या पदांसह, एकूण ६६० ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोण करु शकतं अप्लाय, काय आहे शेवटची तारीख? जाणून घेऊयात सविस्तर

कधीपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

विशेष म्हणजे, POWERGRID ची सहायक कंपनी असलेल्या CTUIL अंतर्गत विविध पदांसाठीही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती मोहिमेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार आहे. ज्या तरुणांकडे डिप्लोमा, ITI प्रमाणपत्र किंवा पदवी आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे; कारण या पदांसाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून, त्यामुळे तांत्रिक आणि अ-तांत्रिक (non-technical) अशा दोन्ही पार्श्वभूमीवरील उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतात.

कोण अर्ज करू शकते?

‘डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)’ या पदासाठी, उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मधील तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा डिग्री असणे आवश्यक आहे. General, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ७०% गुण मिळवणे अनिवार्य आहे; तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण गुण मिळवणे पुरेसे मानले जात आहेत. ‘डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)’ या पदासाठी, सिविल इंजीनियरिंगमधील तीन वर्षांचा डिप्लोमा आणि त्यामध्ये ७०% गुण असणे आवश्यक आहे.

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी सकारात्मक सुरुवात करणार? गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, तज्ज्ञांनी दिली टॉप स्टॉक्सची यादी

Web Title: Powergrid recruitment 2026 apply for 660 posts for diploma iti and graduate candidates see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • ITI
  • job news
  • job offer
  • Jobs Recruitment
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

CRPF Recruitment 2026: खाकी वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! CRPF मध्ये तब्बल 9195 पदांसाठी मेगा भरती, मिळणार ‘इतका’ पगार
1

CRPF Recruitment 2026: खाकी वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! CRPF मध्ये तब्बल 9195 पदांसाठी मेगा भरती, मिळणार ‘इतका’ पगार

Career Guide: करिअरची खरी सुरुवात इथून! 10वी नंतर कशी निवडाल योग्य स्ट्रीम? असा घ्या निर्णय
2

Career Guide: करिअरची खरी सुरुवात इथून! 10वी नंतर कशी निवडाल योग्य स्ट्रीम? असा घ्या निर्णय

Career News : परीक्षा शुल्क माफीची घोषणा फक्त कागदावरच, विद्यार्थ्यांना परतावा नाहीच
3

Career News : परीक्षा शुल्क माफीची घोषणा फक्त कागदावरच, विद्यार्थ्यांना परतावा नाहीच

Job Fraud Alert : Interview द्यायला पोहोचला तर कंपनीच गायब! लोकं बोलायला लागले- नशीबच खराब, पण नेमकं काय घडलं?
4

Job Fraud Alert : Interview द्यायला पोहोचला तर कंपनीच गायब! लोकं बोलायला लागले- नशीबच खराब, पण नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.