Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Job Fraud Alert : Interview द्यायला पोहोचला तर कंपनीच गायब! लोकं बोलायला लागले- नशीबच खराब, पण नेमकं काय घडलं?

प्रत्येक क्षेत्रात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जेव्हा एक तरुण नोकरीच्या मुलाखतीसाठी पोहोचला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, ज्या कंपनीसाठी तो आला होता, तशी कोणतीही कंपनी अस्तित्वातच नव्हती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 19, 2026 | 02:12 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नोकरी मिळवणे हे एका आव्हान
  • मोठ्या डिजिटल घोटाळ्याचा पर्दाफाश
  • कंपनीच्या नावाखाली मोठी फसवणूक
Job Fraud Alert : आजच्या डिजिटल युगात, नोकरीच्या मुलाखतीला सामोरे जाणे हे काही कमी आव्हानात्मक काम नाही. जग अधिकाधिक डिजिटल होत असताना, प्रत्येक क्षेत्रात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जेव्हा एक तरुण नोकरीच्या मुलाखतीसाठी पोहोचला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, ज्या कंपनीसाठी तो आला होता, तशी कोणतीही कंपनी अस्तित्वातच नव्हती. फसवणूकदारांनी एका चलाख युक्तीचा वापर करून त्याची सर्व वैयक्तिक माहिती कशी मिळवली, हे जाणून घ्या.

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल

नोकरी मिळवणे हे एका आव्हान

आजच्या काळात, नोकरी मिळवणे हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. मात्र, काही वेळा हीच गोष्ट तुम्हाला गंभीर संकटातही टाकू शकते. एका तरुणाच्या बाबतीत अगदी असेच काहीतरी घडले. एक बेरोजगार तरुण एका अत्यंत प्रतिष्ठित कंपनीत मुलाखत देण्यासाठी म्हणून गेला होता; पण तो त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं काही घडलं, त्याची कुणीही कधीच कल्पना केली नसेल. ज्या कंपनीत तो मुलाखतीसाठी गेला होता, त्या कंपनीचे प्रत्यक्षात काहीही अस्तित्वच नव्हते; कार्यालयाचा पत्ता आणि तिची वेबसाईट हे सर्व केवळ एक भुलभलैया होतं.

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

मोठ्या डिजिटल घोटाळ्याचा पर्दाफाश

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असलेल्या एका पोस्टने, नोकरीच्या संधीच्या नावाखाली करण्यात आलेल्या एका मोठ्या डिजिटल घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. चार महिन्यांपासून बेरोजगार असलेली एक व्यक्ती ऑपरेशन्स मॅनेजरचे पद मिळवण्यासाठी इतका तत्पर होता की, सावधगिरी बाळगण्याऐवजी, त्याने घोटाळेबाजांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचं पाहन केलं आणि मुलाखतीपूर्वी, त्याने ” ‘बिल्डिंग सिक्योरिटी क्लियरेंस’ च्या नावाखाली मागितलेली प्रत्येक माहिती कोणताही संकोच न बाळगता त्यांना दिली.

कंपनीच्या नावाखाली मोठी फसवणूक

एका तरुणाने ‘Reddit’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, तो गेल्या चार महिन्यांपासून बेरोजगार होता. जेव्हा त्याला एका मोठ्या कार्यालयीन इमारतीमधील एका विशिष्ट ‘Suite नंबर तसेच त्यासोबतच मुलाखतीचे Calendar Invitation मिळालं, तेव्हा त्याला प्रचंड आनंद झाला. मात्र, जेव्हा तो दुपारी मुलाखतीसाठी तिथे पोहोचला, तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्याला जी माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती. त्या रक्षकाने त्याला सांगितले की, इमारतीचा १४ वा मजला गेल्या सहा महिन्यांपासून रिकामा आहे. सध्या तिथे बांधकाम सुरू आहे आणि विशेष म्हणजे, त्या ठिकाणी त्या नावाची कोणतीही कंपनी अस्तित्वातच नाही.

डेटा चोरण्यासाठी जाळं

त्यानंतर, जेव्हा त्या तरुणाने भरती करणाऱ्या recruiter ला फोन केला, तेव्हा नंबर स्विच ऑफ येत होता आणि कंपनीच्या website वर ‘404 error’ दिसत होता. तेव्हाच त्याच्या हे लक्षात आले की, या भामट्यांनी ही योजना त्याला नोकरी देण्यासाठी नव्हे, तर त्याचा डेटा चोरण्यासाठी रचली होती. आता त्या फसवणूक करणाऱ्यांकडे त्याचा घराचा पत्ता, ओळखपत्रांच्या स्कॅन प्रती, सोशल सिक्युरिटी क्रमांक आणि नोकरीचा संपूर्ण इतिहास उपलब्ध आहे. एका पोस्टमध्ये त्याने लिहिले की, पैशांची गरज आणि त्यातून निर्माण झालेली निकड यामुळे त्याने ही सर्व माहिती त्या भामट्यांशी सामायिक केली होती.

कार्ड freeze करण्यात आलं

या घटनेनंतर, त्या तरुणाने त्वरित आपले क्रेडिट कार्ड freeze केले आणि या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. आता, सोशल मीडियावर लोक या घटनेवर विविध प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काही वापरकर्त्यांनी अशी कमेंट केली की, जोपर्यंत प्रत्यक्ष नोकरीची ऑफर हाती येत नाही, तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीने आपली वैयक्तिक माहिती कधीही समोरच्याला देऊ नये. दरम्यान, इतर अनेकांनी असे नमूद केले की, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना आता अधिकाधिक सामान्य झाल्या आहेत. तरीही, आणखी काही वापरकर्त्यांनी असे मत व्यक्त केले की, त्या तरुणाचे केवळ नशीबच खराब होते.

अर्धा महिना उलटला तरीही शिक्षकांना पगार नाहीच; शिक्षण विभागाच्या कारभारावर संताप

Web Title: Unemployed man scam for job interview fake company alert see for more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Career News
  • Cyber Fraud
  • Fraud Case
  • job news
  • online fraud
  • Social Media

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
2

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा; जमिनीच्या व्यवहाराचे आमिष दाखवले अन्…
3

आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा; जमिनीच्या व्यवहाराचे आमिष दाखवले अन्…

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
4

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.