• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Rbi Big Decision Repo Rate Stock Market Up

RBI Repo Rate Update: RBI चा मोठा निर्णय! रेपो दर आता ५.२५%, शेअर बाजारात तेजी

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने आज रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला तर आहेच. तसेच, गुंतवणूकदारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.  

  • By Priti Hingane
Updated On: Dec 05, 2025 | 11:48 AM
RBI चा मोठा निर्णय! रेपो दर आता ५.२५%, शेअर बाजारात तेजी (फोटो सौजन्य- pinterest)

RBI चा मोठा निर्णय! रेपो दर आता ५.२५%, शेअर बाजारात तेजी (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • RBI चा MPC च्या बैठकीत महत्वाचा निर्णय
  • आरबीआयची रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात
  • रेपो दर कपातीसोबत शेअर बाजारातही मोठी तेजी
 
RBI Repo Rate Update: भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने आज रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला तर आहेच. तसेच, गुंतवणूकदारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. आज भारतीय रिझर्व्ह बँकेने  रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, रेपो रेटमध्ये कपात तात्काळ लागू झाली आहे.

या निर्णयामुळे रेपो रेट आता ५.५०% वरून अंदाजे ५.२५% पर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यासंबधित माहिती देत सांगितले की, रेपो रेटमध्ये कपात तात्काळ लागू करण्यात येईल. आरबीआयच्या या निर्णयामुळे नागरिकांचे गृहकर्ज ईएमआय कमी होईलच. तसेच, बँक कमी व्याजदराने कर्ज देखील देतील.

हेही वाचा : RBI MPC Meeting 2025: आज RBI MPC निकाल! कर्जदारांच्या नजरा MPC बैठकीवर..; रेपो दरात आणखी कपात होणार का?

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मागील महिना आमच्यासाठी एक मोठे आव्हान होते, परंतु येणारे महिने जीडीपी आणि महागाई दोन्ही बाबतीत चांगले असतील. संपूर्ण वर्षासाठी महागाईचा अंदाज २% आहे. दुसऱ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ८.२% होती. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जीडीपी वाढ ८% राहण्याचा अंदाज आहे.

या बैठकीत एमपीसी सदस्यांनी एकमताने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला. सीआरआर ३% वर ठेवण्यात आला, तर एसडीएफ दर ५.२५%, एमएसएफ दर ५.७५% आणि बँक दर ५.७५% वर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आरबीआयने १ लाख कोटी ओएमओ खरेदी आणि ५ अब्ज डॉलर्सची ३ वर्षांची अमेरिकन डॉलर्स किंवा भारतीय नुतन स्वॅप यांचा समावेश केला असून दोन्ही डिसेंबरमध्ये नियोजित आहेत.

हेही वाचा : Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

२०२५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग ४ वेळा रेपो दरात कपात केली असून आरबीआयने रेपो दरात  फेब्रुवारीमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली. त्यानंतर एप्रिलमध्ये, रेपो दरात आणखी २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आल्यानंतर जूनमध्ये देखील वर्षातील सर्वात मोठी कपात ५० बेसिस पॉइंट्सची होती. आणि आता मात्र, आणखी २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. एकूणच, या वर्षी रेपो दरात आरबीआयने १२५ बेसिस पॉइंट्स किंवा १.२५ टक्के कपात केली आहे. या वर्षीच्या कपातीपूर्वी, रेपो दर दोनदा स्थिर राहिला होता. तथापि, आता रेपो दर ६.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे.

रेपो दर कपातीनंतर शेअर बाजारात देखील मोठी तेजी आली. आज सेन्सेक्स २०० अंकांपेक्षा अधिक वाढून ८५,५०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी ७५ अंकांनी वाढून २६,११० वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेने ३६४ अंकांची वाढ नोंदवली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरबीआयने रेपो रेट किती कमी केला?

    Ans: आज घेतलेल्या निर्णयात रेपो रेट ५.५०% वरून ५.२५% वर कमी केला, जे कर्ज स्वस्त करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी केले गेले.

  • Que: आरबीआयने रेपो रेट कपात का केली?

    Ans: सामान्य नागरिकांसाठी महागाई नियंत्रण आणि GDP वाढीला चालना देण्यासाठी तसेच बाजारातील तरलता वाढवण्यासाठी रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने कमी केला गेला.

  • Que: रेपो रेट कपातीनंतर शेअर बाजारावर काय परिणाम झाला?

    Ans: आज सेन्सेक्स २०० अंकांपेक्षा अधिक वाढून ८५,५०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी ७५ अंकांनी वाढून २६,११० वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेने ३६४ अंकांची वाढ नोंदवली आहे.

Web Title: Rbi big decision repo rate stock market up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Nifty
  • RBI
  • Repo Rate
  • Reserve Bank Of India
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Today: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि भारती एअरटेलसह आज या स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांचे लक्ष, वाचा सविस्तर
1

Stock Market Today: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि भारती एअरटेलसह आज या स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांचे लक्ष, वाचा सविस्तर

Union Budget 2026: अर्थसंकल्प २०२६ आधी शेअर बाजार सावध! १५ वर्षांचा ट्रेंड सांगतो ‘सावध राहा’
2

Union Budget 2026: अर्थसंकल्प २०२६ आधी शेअर बाजार सावध! १५ वर्षांचा ट्रेंड सांगतो ‘सावध राहा’

GMP in IPO: जीएमपी म्हणजे काय? आयपीओमध्ये पैसा टाकण्यापूर्वी सविस्तर जाणून घ्या.. 
3

GMP in IPO: जीएमपी म्हणजे काय? आयपीओमध्ये पैसा टाकण्यापूर्वी सविस्तर जाणून घ्या.. 

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! ‘या’ स्टॉक्सवर ठेवा तुमचे लक्ष
4

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! ‘या’ स्टॉक्सवर ठेवा तुमचे लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Jan 21, 2026 | 02:14 PM
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव

Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव

Jan 21, 2026 | 02:12 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता

India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता

Jan 21, 2026 | 02:05 PM
Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

Jan 21, 2026 | 02:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM
Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Jan 20, 2026 | 08:05 PM
Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया

Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया

Jan 20, 2026 | 07:58 PM
Dapoli News : दापोलीमध्ये शिवसेना भाजप युती होणार का? योगेश कदमांनी दिला संकेत

Dapoli News : दापोलीमध्ये शिवसेना भाजप युती होणार का? योगेश कदमांनी दिला संकेत

Jan 20, 2026 | 07:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.