• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Sebi Makes Changes To Share And Mutual Fund Rules For Investors

SEBI Mutual Fund Update: सेबीकडून गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! शेअर-म्युच्युअल फंड नियमांमध्ये केले ‘हे’ महत्वाचे बदल

सेबीने वित्तीय बाजारांशी संबंधित महत्त्वाच्या नियमांमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. सामान्य माणसाच्या सोयीचा विचार करून, बाजार नियामक सेबीने शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत..

  • By Priti Hingane
Updated On: Dec 18, 2025 | 12:11 PM
सेबीकडून गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! शेअर-म्युच्युअल फंड नियमांमध्ये केले 'हे' महत्वाचे बदल

सेबीकडून गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! शेअर-म्युच्युअल फंड नियमांमध्ये केले 'हे' महत्वाचे बदल (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सेबी बोर्ड मीटिंगनंतर नियमांमध्ये मोठे बदल
  • सामान्य गुंतवणूकदारांना होणार आर्थिक फायदा
  • म्युच्युअल फंडाचे एक्सपेंस रेशो केला कमी
 
SEBI Mutual Fund Update: सेबीने वित्तीय बाजारांशी संबंधित बऱ्याच महत्त्वाच्या नियमांमध्ये बदलांना मंजुरी दिल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार आनंदी आहे. बाजार नियामक सेबीने शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्याने आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा खर्च पूर्वीपेक्षा अधिक कमी होणार आहे. बुधवारी १७ डिसेंबरला सेबीची या वर्षातली चौथी महत्वपूर्वक बैठक झाली होती. तेव्हा भांडवली बाजार नियामक सेबीने शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एकाच वेळी अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. सेबीची अलीकडील संचालक मंडळाची बैठक गुंतवणूकदार आणि कंपन्या दोघांसाठीही महत्त्वपूर्ण ठरली, कारण त्यात अनेक प्रस्ताव आणि नियमांना मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर 

ज्या गुंतवणूकदारांकडे विशेषतः अजूनही भौतिक स्वरूपातील शेअर्स आहेत, त्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे. सेबीच्या बदलांचा मुख्य हेतु हा शेअर-संबंधित व्यवहार जलद आणि अनावश्यक कागदपत्रे कमी  करून गुंतवणूकदारांना सोय उपलब्ध करून देण्याचा आहे. या शिवाय, कर्ज बाजार आणि क्रेडिट रेटिंगशी संबंधित नियम देखील सुधारण्यात आले आहे. सेबीने एक महत्त्वाची संधी उपलब्ध केली आहे, विशेषतः ज्यांच्याकडे अजूनही भौतिक स्वरूपात शेअर्स उपलब्ध आहेत, त्यांना त्यांचे शेअर्स स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्याची एक संधी मिळणार आहे.

६ जानेवारी २०२६ पर्यंत या संधीचे सोने करू शकता. मात्र, यासाठी अट एकच आहे की, शेअर्स १ एप्रिल २०१९ च्या आधी खरेदी केलेले असावेत आणि मूळ शेअर प्रमाणपत्र उपलब्ध असावे. सेबीने त्याच वेळी, हे देखील स्पष्ट केले की, प्रत्येकासाठी ही सुविधा उपलब्ध नाही.  या सुविधेमधून कायदेशीर वाद किंवा फसवणुकीच्या कृतींमध्ये गुंतलेले शेअर्स वगळल्याने केवळ अस्सल आणि स्वच्छ प्रकरणांमध्येच हस्तांतरणास परवानगी देण्यात येईल.

हेही वाचा: 8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी होणार लागू? सरकारने संसदेत दिली ‘ही’ महत्त्वाची अपडेट

तसेच, सेबीने गुंतवणूकदारांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून म्युच्युअल फंडाचे एक्सपेंस रेशो कमी करून लाखो म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. ब्रोकरेज खर्च गुणोत्तरावरील प्रस्तावित मर्यादा अधिक व्यावहारिक बनवण्याच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या (AMCs) मागणीला प्रतिसाद म्हणून हा बदल करण्यात आला. खर्च गुणोत्तर आता ‘बेस एक्सपेंस रेशो’ (BER) म्हणून ओळखले जाईल, ज्यामध्ये जीएसटी, मुद्रांक शुल्क, सेबी शुल्क आणि एक्सचेंज शुल्क यांसारख्या विविध जबाबदाऱ्यांचा समावेश नसेल.

सेबीकडून म्युच्युअल फंडातील बदल 

खर्च गुणोत्तर हे फंड व्यवस्थापन, प्रशासन आणि इतर खर्चांसाठी आकारले जाणारे वार्षिक शुल्क आहे. पूर्वी, एकूण खर्च गुणोत्तर मध्ये सर्व कायदेशीर आणि ब्रोकरेज शुल्क समाविष्ट होते. आता, मात्र ब्रोकरेज, नियामक आणि कायदेशीर जबाबदाऱ्या एकूण TER आणि BER मध्ये स्वतंत्रपणे जोडल्या जातील, ज्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. तसेच, ICDR नियमांमध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे आयपीओ प्रक्रिया अधिक सोपी होईल.

Web Title: Sebi makes changes to share and mutual fund rules for investors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Mutual Fund
  • sebi
  • share market

संबंधित बातम्या

Axis Mutual Fund कडून ‘गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड’ ऑफ फंड्सची घोषणा; 20 तारखेला…
1

Axis Mutual Fund कडून ‘गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड’ ऑफ फंड्सची घोषणा; 20 तारखेला…

SEBI Board Update: सेबी बोर्ड बैठकीत मोठे निर्णय अपेक्षित; एनआरआय केवायसीत सवलतीची शक्यता 
2

SEBI Board Update: सेबी बोर्ड बैठकीत मोठे निर्णय अपेक्षित; एनआरआय केवायसीत सवलतीची शक्यता 

Stock Market Today: शेअर बाजारात आज होणार दमदार सुरुवात! कोणते शेअर्स चमकणार? जाणून घ्या सविस्तर
3

Stock Market Today: शेअर बाजारात आज होणार दमदार सुरुवात! कोणते शेअर्स चमकणार? जाणून घ्या सविस्तर

NCDEX Update: एनसीडीईएक्सचा होणार मोठा विस्तार! म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मंजुरी
4

NCDEX Update: एनसीडीईएक्सचा होणार मोठा विस्तार! म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मंजुरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uttarpradesh Crime: घटस्फोटासाठी दबाव टाकणाऱ्या आई-वडिलांची केली निर्घृण हत्या; लोखंडी रॉडने वार, करवतीने तुकडे करून नदीत फेकले

Uttarpradesh Crime: घटस्फोटासाठी दबाव टाकणाऱ्या आई-वडिलांची केली निर्घृण हत्या; लोखंडी रॉडने वार, करवतीने तुकडे करून नदीत फेकले

Dec 18, 2025 | 12:11 PM
Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

Dec 18, 2025 | 12:02 PM
पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Dec 18, 2025 | 11:56 AM
काँग्रेसला धक्का ! प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये केला प्रवेश

काँग्रेसला धक्का ! प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये केला प्रवेश

Dec 18, 2025 | 11:56 AM
BSNL चे ‘संचार मित्र’ App नक्की कसे आहे? ‘संचार आधार’ घेणाऱ्यांना बीएसएनएल युजर्सना मिळणार फायदे

BSNL चे ‘संचार मित्र’ App नक्की कसे आहे? ‘संचार आधार’ घेणाऱ्यांना बीएसएनएल युजर्सना मिळणार फायदे

Dec 18, 2025 | 11:56 AM
Dhurandhar चा Box Office वर ७०० कोटींचा गल्ला; १३ दिवसांत अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड

Dhurandhar चा Box Office वर ७०० कोटींचा गल्ला; १३ दिवसांत अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड

Dec 18, 2025 | 11:50 AM
Climate Crisis : दिल्लीचा श्वास का कोंडला? भारतीय शेतकऱ्यांच्या ‘या’ कृतीने NASAचे शास्त्रज्ञही चक्रावले; वाचा कसे ते…

Climate Crisis : दिल्लीचा श्वास का कोंडला? भारतीय शेतकऱ्यांच्या ‘या’ कृतीने NASAचे शास्त्रज्ञही चक्रावले; वाचा कसे ते…

Dec 18, 2025 | 11:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.