Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-silver Price: २४ कॅरेट सोन्यात मोठी उसळी, चांदीही झाली महाग! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर 

आजच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने १,२७,२००रुपये. प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचले असून सध्या लगीनसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीचा दर वाढला असून १,६७,१०० रु. प्रति किलो आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 26, 2025 | 10:55 AM
२४ कॅरेट सोन्यात मोठी उसळी, चांदीही झाली महाग

२४ कॅरेट सोन्यात मोठी उसळी, चांदीही झाली महाग

Follow Us
Close
Follow Us:
  • 24 कॅरेट सोने 1,27,200 रुपयांवर
  • चांदीही प्रति किलो 1,67,100 रुपये
  • सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढेल
 

Todays Gold-silver Price: आजच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने १,२७,२००रुपये. प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचले असून सध्या लगीनसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीचा दर वाढला असून १,६७,१०० रु. प्रति किलोवर स्थिर आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत कमी झाल्यानेही त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाला आहे.

सोन्याच्या किमती काही दिवस घसरण सुरू होती. मात्र, आता ती घसरण थांबली असून सोन्याच्या भावात उसळली मारली आहे. २६ नोव्हेंबर रोजी देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. लग्नाच्या हंगामात देशांतर्गत सोन्याच्या दागिन्यांची बाजारात वाढलेली मागणी याला मुख्य कारण आहे. सोने-चांदीच्या किमती नेहमीच देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही घटकांवर अवलंबून असतात.

हेही वाचा : Global Job Crisis 2025: एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात

आज, २६ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२७,२०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, अन्य मुंबई, चेन्नई आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२७,०५० रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भावही वाढला आहे, तो दिल्लीत प्रति १० ग्रॅम १,१६,६१० रुपयांवर पोहोचला आहे.

दिल्ली: २४ कॅरेट – १,२७,२०० रु., २२ कॅरेट – १,१६,६१० रु.

मुंबई/चेन्नई/कोलकाता: २४ कॅरेट – १,२७,०५० रु., २२ कॅरेट – १,१६,४६० रु.

पुणे/बेंगळुरू: २४ कॅरेट – १,२७,०५० रु., २२ कॅरेट – १,१६,४६०रु.

सोन्याच्या किमती वाढण्याची मुख्य कारणे

सध्या देशात लग्नाचा हंगाम सुरू असल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे किमती वाढणार हे निश्चित आहे. तसेच, डॉलर (अमेरिकन चलन) जागतिक स्तरावर कमकुवत झाले आहे. जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोने स्वस्त होते, त्याची मागणी वाढते आणि भारतीय रुपयांमध्ये त्याचे मूल्य वाढते.

हेही वाचा : भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market

सोन्याप्रमाणेच, आज चांदीच्या किमतींमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चांदीची किंमत प्रति किलो ग्रॅम १,६७,१०० रुपयांपर्यंत वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, न्यू यॉर्कमध्ये चांदीची स्पॉट किंमत देखील प्रति औंस $५१.१५ वर पोहोचली आहे. देशांतर्गत मागणी व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय चलनविषयक धोरणे आणि बाजारातील चढउतारांचा सोने आणि चांदीच्या किमतींवर थेट परिणाम होत आहे.

Web Title: Todays gold silver price big jump in 24 carat gold silver also became expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Gold Jewellery
  • Gold Price Today
  • silver
  • Silver Price Today

संबंधित बातम्या

Global Job Crisis 2025: एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात  
1

Global Job Crisis 2025: एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात  

भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market
2

भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market

Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?
3

Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण
4

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.