Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Shortage Impact : अरे देवा, आता हेच बाकी होतं! फक्त 10 दिवसांचा साठा शिल्लक, LPG कमतरेमुळे दुधाचं गणित बिघडलं

देशभरात LPG चा तुटवडा असताना आणखी एका संकट दार ठोठावत आहे. मनी कंट्रोलने महाराष्ट्रातील डेअरी मालकांचा हवाला देत अहवाल दिला आहे. LPG टंचाईमुळे दुग्ध उद्योगाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा इशारा यात दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 16, 2026 | 06:55 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • LPG टंचाईमुळे दुग्ध उद्योगाच्या कामकाजावर परिणाम
  • LPG चा मोठ्या प्रमाणावर वापर
  • उद्योगासाठी दूध पॅकिंगचं आव्हान
LPG Shortage Impact : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताचा तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात LPG चा तुटवडा असताना आणखी एका संकट दार ठोठावत आहे. मनी कंट्रोलने महाराष्ट्रातील डेअरी मालकांचा हवाला देत अहवाल दिला आहे. LPG टंचाईमुळे दुग्ध उद्योगाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा इशारा यात दिला आहे. यामध्ये दूध प्रक्रिया, पाश्चरायझेशन आणि पॅकेजिंग यांचा समावेश आहे. 10 दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर संपूर्ण दुग्ध व्यवसाय मोठ्या संकटात सापडू शकतो. पण ते कसं काय?

Indian Currency: Iran युद्धाची रुपयाला झळ, Dollar समोर भारतीय चलन का पडतंय कमकुवत?

LPG चा मोठ्या प्रमाणावर वापर

सर्व उद्योगांप्रमाणे, दुग्धव्यवसायातही LPG चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उदाहरणार्थ, पाश्चरायझेशन तंत्रज्ञानासाठी भरपूर ऊर्जा पुरवठा आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाद्वारे दूध सुरक्षित ठेवण्यासाठी ते एका विशिष्ट तापमानाला गरम केले जाते. या प्रक्रियेत एलपीजीचा भरपूर वापर केला जातो. पुरवठ्यातील अडचणींमुळे ही प्रक्रिया लहान आणि मध्यम आकाराच्या दुग्धव्यवसायांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. दूध खराब होण्यापासून रोखण्यासाठी ही एक आवश्यक प्रक्रिया आहे.

उद्योगासाठी दूध पॅकिंगचं आव्हान

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात LPG चा मोठ्या प्रमाणावर वापरचे संकट निर्माण झाले आहे. इराण आणि ओमान दरम्यानच्या या अरुंद मार्गाने आखाती देशांतून तेल आणि LPG चा मोठ्या प्रमाणावर वापर भारतात पोहोचत आहेत. भारत आपल्या उर्जेच्या बहुतांश गरजांसाठी परदेशांवर अवलंबून आहे. हा महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने संकट आणखीनच वाढले आहे. पाश्चरायझेशन व्यतिरिक्त दुग्धव्यवसायालाही दुधाचे पॅकिंग करण्याचे आव्हान आहे. हे प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये विकले जातात. यांचा तुटवडा आहे. पॅकेट बनवणारे कारखाने LPG चा मोठ्या प्रमाणावर वापरचा पुरवठा करू शकत नाहीत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे.

पुढील 10 दिवस खूप महत्वाचे

अहवालात गोवर्धन डेअरीचे संस्थापक देवेंद्र शहा यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, सध्या त्यांच्याकडे पॅकेजिंग मटेरियलचा फक्त 10 दिवसांचा साठा शिल्लक आहे. पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास दूध पुरवठा करणे कठीण होऊ शकते. चेंबूरच्या सुरेश डेअरीचे व्यवस्थापक शारीब शेख यांनीही हे स्पष्ट केलं की, येत्या 10 दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर संपूर्ण डेअरी उद्योग अडचणीत येऊ शकतो.

अशी परिस्थिती का निर्माण झाली?

भारत आपल्या 88 टक्के कच्चे तेल, 50 टक्के नैसर्गिक वायू आणि 60 टक्के एलपीजी गरजा आयातीद्वारे भागवतो. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर यूएस-इस्रायलचा हल्ला आणि प्रत्युत्तर इराणच्या कारवाईपूर्वी, भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी निम्म्याहून अधिक, सुमारे 30 टक्के गॅस आणि 85-90 टक्के एलपीजी आयात सौदी अरेबिया आणि UAE सारख्या पश्चिम आशियाई देशांमधून होते. या लढाईमुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. आखाती देशांना ऊर्जा पुरवठ्यासाठी हा मुख्य मार्ग आहे.

भारताने रशियासारख्या देशांकडून तेल आयात करून कच्च्या तेलाचा पुरवठा सुधारला आहे. परंतु, औद्योगिक ग्राहकांना होणारा गॅस पुरवठा कमी करण्यात आला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी एलपीजीचे दरही कमी करण्यात आले आहेत. जहाजमालक, आरएसपीएल एजन्सी आणि भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने जहाज वाहतूक महासंचालनालय परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Share Market मध्ये मोठी उलथापालथ! 500 अंकांनी घसरल्यानंतर Sensex ची ‘इतकी’ उसळी

Web Title: With only 10 days of stock remaining the lpg shortage has disrupted the milk supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Business News
  • Iran Israel Conflict
  • LPG
  • milk

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.