Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Money Management Tips : सॅलरी कितीही असू द्या, तुमचं बँक अकाउंट कधीच खाली होणार नाही! वापरा 50-20-30 मॅजिकल फॉर्म्युला

वाढती महागाई आणि बदलत्या जीवनशैलीमुळे महिन्याचा पगार कधी संपतो हे अनेकांना समजतच नाही. अशा वेळी तुमच्या मदतीला येऊ शकतो फायनान्स जगतातील सर्वात सोपा आणि लोकप्रिय '५०-३०-२० चा नियम. नेमका काय आहे हा नियम? आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पाडतो?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 19, 2026 | 02:04 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सॅलरी कितीही असू द्या
  • कधीच खाली नाही होणार तुमचं बँक अकाउंट!
  • वापरा 50-20-30 मॅजिकल फॉर्म्युला
Money Management Tips : आजच्या वाढत्या महागाई आणि खर्चाच्या जगात आपले खर्च बरेच वाढले आहेत. पगार कितीही असला तरीही महिन्याचा शेवटचा दिवस येईपर्यंत तो पुरतंच नाही. सगळ्यांसाठीच महिन्याच्या शेवटी पैसे वाचवणं हा खूप मोठा टास्क होऊन बसतो. पण तुम्हाला माहिती आहे का? या सगळ्या परिस्थितीवर तज्ज्ञ एक सोपी आणि प्रभावी फॉर्म्यु सुचवतात: ५०-२०-३० बजेटिंग नियम. नेमका काय आहे हा नियम? आणि आपली कितीही सॅलरी असली तरीही याचा प्रभाव इतका प्रभावी का आहे. सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

CBI ॲक्शन मोडवर! Anil Ambani यांच्या अडचणीत मोठी वाढ, 27000 कोटींचा घोटाळ्याप्रकरणी दिल्ली-मुंबईसह 15 ठिकाणांवर छापेमारी

५०-२०-३० नियम नेमका आहे काय?

हा एक सोपा बजेटिंग फॉर्म्युला आहे. जो तुमच्या हातात येणाऱ्या पगाराचे तीन भागांमध्ये विभाजन करतो:

१. ५०% गरजांसाठी – जसे की घरभाडे, किराणा सामान, वीज बिल, ईएमआय
२. ३०% आवडींसाठी – जसे की प्रवास, खरेदी, ओटीटी, बाहेर जेवणे
३. २०% बचतीसाठी – गुंतवणूक, एसआयपी, आपत्कालीन निधी

कितीही पगारासाठी हा फॉर्म्युला कसा काम करतो?

या नियमाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची लवचिकता म्हणजेच Flexiblity.
तुमचा पगार ₹25,000 असला तरी, तुम्ही तुमचा खर्च आणि बचत ठरवण्यासाठी या बजेटिंग सूत्राचा वापर करू शकता.
₹2.5 लाख कमावणारी व्यक्तीसुद्धा प्रमाणानुसार बजेटिंग करून अतिरिक्त खर्च टाळू शकते.
याचा अर्थ असा की, कमाई कमी-जास्त असणे महत्त्वाचे नाही; पैशांचे सुज्ञपणे वाटप करणे महत्त्वाचे आहे.

उदाहरण घेत समजूयात.

समजा तुमचा पगार ₹५०,००० आहे.

₹२५,००० अत्यावश्यक खर्चांसाठी.
₹१५,००० इच्छांसाठी.
₹१०,००० बचत/गुंतवणुकीसाठी.

हा नियम महत्त्वाचा का आहे?

आजकाल बहुतेक लोक ‘कमाव आणि खर्च कर’ या चक्रात अडकतात.
हा नियम आर्थिक शिस्त शिकवतो, बचतीची सवय लावतो, भविष्यातील सुरक्षितता सुनिश्चित करतो. उदा., निवृत्ती, आपत्कालीन परिस्थिती यांसारख्या गोष्टींसाठी कामी येतो.

तज्ज्ञ काय सांगतात?

आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या मते, हा नियम केवळ बजेट बनवण्याचा एक मार्ग नाही, तर जीवनशैलीवर नियंत्रण ठेवण्याचे एक साधन आहे. तुमचे पैसे कुठे खर्च होत आहेत आणि कुठे कपात करणे आवश्यक आहे, हे समजण्यास तो तुम्हाला मदत करतो. ५०-२०-३० नियम हे एक सोपे सूत्र आहे, जे सर्व उत्पन्न गटांतील लोकांना उत्तम आर्थिक नियोजन आणि अधिक भक्कम भविष्याकडे वाटचाल करण्यास मदत करते.

Smart Money Habits: मुले खूप हट्ट करतात का? पैशांची किंमत समजण्यासाठी त्यांना आजच शिकवा मनी मॅनेजमेंटचे हे 5 सोपे नियम!

Web Title: Your bank account will never empty use the 50 20 30 magical formula

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Business News
  • Management
  • Marathi News
  • MONEY
  • Salary

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
3

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
4

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.