जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे नवे प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू टिकसाठी पैसे आकारणार असल्याचे जाहीर केले. यांची जगभर चर्चा झाली. ट्विटरवर ब्लुटीक हवी असेल तर त्यासाठी प्रति महिना $8 (अंदाजे रु. 661) रुपये मोजावे लागती हे मस्क यांनी सांगितले.
[read_also content=”सोन्याच्या दुकानावर दरोडा घातला चोरटे सीसीटीव्हीत कैद https://www.navarashtra.com/viral/stressful-type-in-uttar-pradesh-thieves-who-robbed-a-gold-shop-were-caught-on-cctv-nrrd-342513″]
तर झोमॅटो कंपनीने एलन मस्क यांच्याकडे ‘ब्लू टिक’साठी चक्क 60 % डिस्काउंट देण्याची मागणी केली आहे. यावर मस्क यांनी झोमॅटोने म्हटले आहे की, ओके एलन, पण $8 वर ($5 पर्यंत सूट) 60% सूट कशी राहील? असे विचारले आहे. जर झोमॅटोची ब्लू टिकची मागणी मस्क यांनी मान्य केली आणि ट्विटरने तशी ऑफर दिली, तर युजला दरमहा सुमारे $3 (सुमारे 250 रुपये) द्यावे लागतील.
ok elon, how about $8 with 60% off up to $5?
— zomato (@zomato) November 3, 2022