Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

218000 मिळणार पगार! असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

CURAJ ने विविध विषयांसाठी प्राध्यापक पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी 23 मार्च 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 23, 2026 | 02:25 PM
असिस्टंट प्रोफेसर

असिस्टंट प्रोफेसर

Follow Us
Follow Us:
  • असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदांसाठी भरती जाहीर
  • कोण करु शकतं अर्ज?
  • या पदांसाठी किती मिळणार वेतन?
Sarkari Naukri, Jobs News: राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने (CURAJ) असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. विविध विषयांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून, निवडलेल्या उमेदवारांना UGC नियमांनुसार वेतन मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्जासोबतच अर्जाची हार्ड कॉपी २३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सादर करणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक

पात्रता काय असेल?

प्रोफेसर पदासाठी उमेदवाराने संबंधित विषयात PhD केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये किमान १० शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेत किमान १० वर्षांचा अध्यापन किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सर्व पात्रता निकष UGC मानकांनुसार असणे अनिवार्य आहे.

असिस्टंट प्रोफेसर पदासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयात किमान ५५% गुणांसह मास्टर डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केलेला असावा. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात PhD आहे, त्यांना UGC च्या नियमांनुसार ‘नेट’ परीक्षेतून सूट मिळणार आहे.

पगार किती मिळणार?

प्रोफेसर पदासाठी वेतन पातळी १४ अंतर्गत मासिक पगार १,४४,२०० ते २,१८,२०० रुपये इतका असेल. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही वेतन पातळी १० अंतर्गत मासिक पगार ५७,७०० ते १,८१,४०० रुपये इतका असेल. याची निवड प्रक्रिया ही उमेदवारांची निवड सादरीकरण (Presentation/Seminar) आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज शुल्क:

खुल्या प्रवर्गासाठी, EWS आणि OBC साठी  अर्ज भरण्याची फी १५०० रुपये इतकी आहे.  SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी ७५० रुपये इतकी आहे.  शुल्क भरण्याची संपुर्ण प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाइन असणार आहे.

अर्ज कसा करावा?

विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला www.curaj.ac.in भेट द्या. ‘Recruitment’ किंवा ‘Jobs’ विभागावर क्लिक करा.  संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मग ऑनलाइन फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क जमा करा.  फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.  ही हार्ड कॉपी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह २३ मार्च २०२६ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.

HSC Exam: ‘बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरफुटीच्या अफवा खोट्या, ‘पेपरफुटी’ नाही तर…’, बोर्डाने स्पष्ट सांगितलं

Web Title: Assistant professor recruitment 2026 high salary rajasthan central university marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Career News
  • education
  • Jobs Recruitment
  • UGC
  • UGC net

संबंधित बातम्या

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
1

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
2

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
3

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
4

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.