Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CTET परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांसाठी फक्त शिक्षकच नाही तर ‘या’ क्षेत्रांत सुवर्णसंधी! मिळणार मोठा पगार…

आजच्या बदलत्या काळात, CTET प्रमाणपत्र इतर क्षेत्रांमध्येही महत्त्वाची भूमिका अदा करत आहे. त्याचं महत्त्व वाढत चाललं आहे. ज्यामुळे तरुणांसाठी अनेक नवीन संधींची दारं खुली झाली आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 30, 2026 | 04:27 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारी शिक्षक बनणे हे बहुतांश तरुणांचं एक सामायिक स्वप्न
  • CTET प्रमाणपत्र इतर क्षेत्रांमध्येही महत्त्वाची भूमिका
  • तरुणांसाठी अनेक नवीन संधींची दारं खुली
CTET Certificate High Paying Jobs : सरकारी शिक्षक बनणे हे बहुतांश तरुणांचं एक सामायिक स्वप्न असते. परंतु, या संधीच्या शोधात तुम्ही आता थकून गेला आहात का? परिक्षा देऊन पास होऊनही तुम्हाला संधी मिळत नसेल तर मुळीच निराश होऊ नका. शिक्षक बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या कोणत्याही उमेदवारासाठी ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ म्हणजेच CTET उत्तीर्ण होणे ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरते. पण CTET ही परीक्षा केवळ सरकारी शाळांमध्ये अध्यापन करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते अशा समज आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. आजच्या बदलत्या काळात, CTET प्रमाणपत्र इतर क्षेत्रांमध्येही महत्त्वाची भूमिका अदा करत आहे. त्याचं महत्त्व वाढत चाललं आहे. ज्यामुळे तरुणांसाठी अनेक नवीन संधींची दारं खुली झाली आहेत.

तुमचं भविष्य घडवा AI च्या मदतीने! नवीन ट्रेनिंग प्रोग्राम; मिळणार दर महा स्कॅलरशीप, जाणून घ्या सविस्तर

प्राइवेट शाळांमध्ये शिक्षक

देशभरातील खाजगी किंवा आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ‘CTET’ परीक्षा उत्तीर्ण असणे आता अनिवार्य केले जात आहे. जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असेल, तर तुम्ही खाजगी शाळा क्षेत्रातही स्पर्धात्मक वेतन आणि एक प्रतिष्ठित पद मिळवू शकता. CTET प्रमाणपत्र बाळगल्यामुळे, शिक्षकांची त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळख निर्माण होते आणि चांगला मानसन्मान मिळतो.

कोचिंग इंस्टीट्यूट

दरवर्षी लाखो विद्यार्थी CTET सह विविध परीक्षांची तयारी करत असतात. या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, कोचिंग संस्थांना अत्यंत सक्षम शिक्षकांची आवश्यकता असते. ज्या शिक्षकांनी स्वतः या परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत, अशा शिक्षकांची भरती करण्यासाठी या संस्था सक्रियपणे प्रयत्नशील असतात. या क्षेत्रात केवळ आकर्षक वेतनच नव्हे, तर नोकरीची सुरक्षितताही मिळते. त्यामुळे हा पर्याय महत्त्वाचा आहे.

एजुकेशनल कंसल्टेंट म्हणजे शैक्षणिक सल्लागार

CTET परीक्षा उत्तीर्ण करणं म्हणजे तुम्ही ‘बालविकास’ (Child Development) विषयाचे तुमच्याकडे सखोल ज्ञान आहे ही सिद्ध होतं. या तज्ञतेचा उपयोग करून, तुम्ही ‘शैक्षणिक सल्लागार’ म्हणजेच Educational Consultant म्हणून काम करु शकता हा पर्याय निवडून तुम्ही इतरांची मदत करु शकता. शिवाय, तुम्ही शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमेतर उपक्रम आणि उपक्रमांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकता; तसेच विद्यार्थ्यांना काउंसलिंग प्रदान करू शकता.

ऑनलाइन ट्यूटरिंग

पर्यायी मार्ग म्हणून, जर तुम्हाला स्वतःचा एखादा उपक्रम सुरू करायचा असेल, तर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन ट्यूटरिंग सुरू करू शकता. त्यामुळे तुम्ही घर बसल्या शिकवणी देऊ शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला थेट फायदा होईल. जर तुमच्याकडे CTET प्रमाणपत्र असेल, तर विद्यार्थांसह त्यांचे पालकही तुमच्यावर विश्वास ठेवू शकतील.

Jobs Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विमानतळावर मिळवा हाय-प्रोफाईल जॉब आणि लाखोंचं पॅकेज, वाचा सविस्तर

Web Title: Ctet certificate high paying jobs beyond government job marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • CTET Paper 2
  • Student Career Tips
  • Teacher Exam
  • Teacher Jobs
  • Teachers Recruitment

संबंधित बातम्या

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी
1

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
2

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
3

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Teachers Retirement Age : सरकारी शिक्षकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीचे वय 65 वर्षे होणार? जाणून घ्या नवीन अपडेट
4

Teachers Retirement Age : सरकारी शिक्षकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीचे वय 65 वर्षे होणार? जाणून घ्या नवीन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.