DOCKYARD APPRENTICE SCHOOL,NAVAL DOCKYARD MUMBAI- संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत असणाऱ्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरु शकतात. भरतीसाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्त्वाच्या तारखांबाबतची माहिती जाणून घेऊया.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023
एकूण जागा – 281
पदाचे नाव –
फिटर, मेसन (BC), I&CTSM, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, मशीनिस्ट, पेंटर (G), पॅटर्न मेकर, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, शिपराईट (वुड), टेलर (G), वेल्डर (G & E), रिगर शिपराईट (स्टील), फोर्जर आणि हीट ट्रीटर,शिपराईट (स्टील)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
रिगर पदांसाठी – उमेदवार आठवी पास असणं आवश्यक आहे.
फोर्जर आणि हीट ट्रीटर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी पास असणं आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे 50 % गुणांसह दहावी पास आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असणं आवश्यक आहे.
प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यसाठी भरतीची जाहीरात अवश्य पाहा.
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घ्या https://drive.google.com/file/d/1BADGbKcuvaXQ5ZGrP_wMBKLbo3blxCxW/view या लिंकला भेट द्या
वयोमर्यादा –
किमान वयोमर्यादा 14 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 21 वर्षे अशी आहे.
उमेदवार हा 21 नोव्हेंबर 2002 ते – 21 नोव्हेंबर 2009 दरम्यान जन्मलेला असावा.
[read_also content=”इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये (BDL) भरतीला होणार सुरवात https://www.navarashtra.com/career/bdl-job-vacancy-for-engineers-412010/”]
महत्वाच्या तारखा –
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
निवड प्रक्रिया –