Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : जिद्द, मेहनत आणि सातत्याने सलग तीन वेळा UPSC क्रॅक! आयएएस चारूंची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली

यूपीएससीसारखी कठीण परीक्षा सलग तीन वेळा पास करणे सोपी गोष्ट नाही. आयएएस चारू यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवत अनेकांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 01:13 PM
Success Story : जिद्द, मेहनत आणि सातत्याने सलग तीन वेळा UPSC क्रॅक! आयएएस चारूंची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली

Success Story : जिद्द, मेहनत आणि सातत्याने सलग तीन वेळा UPSC क्रॅक! आयएएस चारूंची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली

Follow Us
Follow Us:
  • चारू यांनी सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली.
  • नोकरी सांभाळत त्यांनी सातत्याने अभ्यास करून यश मिळवले.
  • अपयशातून शिकत अखेर आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
यूपीएससी ही सर्वांत अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा केंक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकादा पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. जर कोणतीही गोष्टी करण्याचा दृढ निश्चय केला तर ते काम पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या इच्छाशक्तीने अशक्यही गोष्टी आपण सहजपणे शक्य करु शकतो. असंच काहीसं चारु यांनीही केले आहे. चारू यांनी एकदा दोनदा नव्हे तर सलग तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा अनेकांना खूप वेळा देऊनही पास करता येत नाही, त्यांनी सलग तीन वेळा ही परीक्षा पास केली आहे.

स्टेनोग्राफी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात! सरकारच्या निर्णयामुळे नाराजी; संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

आयएएस चारू यांचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

अनेक वर्षे नोकरी सांभाळून, परीक्षेतील अपयशाला न घाबरता जिद्दीने अभ्यास करणे आणि अपयशातून शिकून पुढील प्रयत्नात सुधारणा करणे, हा त्यांचा प्रवास तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. चारू यांचे यश तरुणांना एक संदेश देते की, जर तुमच्यात काहीतरी साध्य करण्याची तीव्र इच्छा असेल, तर यश मिळेपर्यंत तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. अपयशाने खचून जाऊ नये.

अथक परिश्रमाचे फळ मिळाले

चारू यांनी शालेय शिक्षण दिल्लीतील रामजस स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीजमधून मॅनेजमेंट स्टडीजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासासाठी खास स्ट्रॅटेजी वापरली त्यामुळे त्यांना यश मिळाले. आयएएस चारू यांनी २०१६ मध्ये यूपीएससी (यूपीएससी) परीक्षा दिली. त्यावेळी त्यांचे सिलेक्शन भारतीय रेल्वेत आयआरएसएससाठी झाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१८ साली यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांनी २७६ रैंक मिळवली. यावेळी त्यांचे सिलेक्शन भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा सेवा यासाठी झाली. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांची आयएएस म्हणून निवड झाली.

उद्यापासून PCB समूहाची CET प्रवेश परीक्षा; पहिल्या संधीसाठी २ लाख ८४ हजार ०६३ परिक्षार्थी

चारु यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे त्यांना फळदेखील मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, चारू या त्रिपुरा केडरच्या २०२२ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. आयएएसमध्ये निवड झाल्यानंतर, त्यांची पहिली नियुक्ती सहायक जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयात सहायक सचिव म्हणून काम केले. सध्या चारू त्रिपुराच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ias charu success story cracked upsc three times with determination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Career
  • ias
  • UPSC

संबंधित बातम्या

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
1

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
2

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
3

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

UPSC Mains Result : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या संभाव्य तारीख
4

UPSC Mains Result : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या संभाव्य तारीख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.