Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JAC Delhi :देशातील ५ टॉप सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; पण अंतिम तारीख काय आहे?

JAC Delhi Counseling 2026: 'जॅक दिल्ली' कौन्सिलिंग २०२६ ची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २८ मे पासून सुरू. दिल्लीतील ५ प्रमुख सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजांमधील बी.टेक आणि बी.आर्क प्रवेश, फी आणि कागदपत्रांची माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 09:22 AM
JAC Delhi Counseling

JAC Delhi Counseling

Follow Us
Follow Us:

JAC Delhi Counseling 2026: दिल्लीतील प्रमुख सरकारी अभियांत्रिकी (Engineering) महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी एक आनंदाची बातमी आहे. संयुक्त प्रवेश समितीने म्हणजेच ‘जॅक दिल्ली’ने (Joint Admission Committee – JAC Delhi) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.टेक (B.Tech) आणि बी.आर्क (B.Arch) कोर्सेसच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. याला जेईई मेन २०२६ (JEE Main 2026) परीक्षा दिलेले विद्यार्थी आता अधिकृत पोर्टलद्वारे अर्ज करू शकतील.

‘जॅक दिल्ली २०२६’ साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि चॉईस फिलिंग (Choice Filling) प्रक्रिया (२८ मे २०२६) आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२६ रोजी रात्री ११:३० निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यानी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

‘या’ संस्थांमध्ये दिला जाईल प्रवेश

जॅक दिल्ली कौन्सिलिंग २०२६ च्या माध्यमातून पाच प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल

  • दिल्ली टेक्नीकल युनिव्हर्सिटी (DTU)
  • नेताजी सुभाष टेक्निकल युनिव्हर्सिटी (NSUT)
  • इंद्रप्रस्थ इन्टिट्युट ऑफ इन्फॉरर्मेशन टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIIT Delhi)
  • इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर विमेन (IGDTUW)
  • दिल्ली स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटी (DSEU)
या सर्व संस्था अभियांत्रिकी शिक्षण संशोधन (Research) प्लेसमेंटच्या (Placement) बाबतीत देशभरातील अग्रस्थानी आहेत विशेषतः डीटीयू आणि एनएसयूटी या देशातील सर्वोच्च सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालायात येतात.

जॅक दिल्ली कौन्सिलिंग २०२६ मधील प्रवेश प्रक्रिया जेईई मेन २०२६ च्या रँकवर आधारित असेल. येथे प्रवेश घेण्यासाठी बी.टेक आणि बी.आर्क दोन्ही अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र पात्रता नियम लागू असतील. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १,५०० रुपये नॉन रिफंडेबल (परत न मिळणारे) नोंदणी शुल्क जमा करावे लागेल. या फीचे पेमेंट केवळ ऑनलाइन माध्यमातूनच करता येईल. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी jacdelhi.admissions.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.

Zimmermann Telegram History: ‘त्या’ एका गुप्त पत्राने पहिल्या महायुद्धाचा इतिहास कसा बदलला? जर्मनीचा कोणता डाव अमेरिकेमुळे उलटला?

आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

कौन्सिलिंग प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याना अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे,

  • जेईई मेन २०२६ चे स्कोअर कार्ड (Score Card)
  • इयत्ता १० वी आणि १२ वीची मार्कशीट (Marksheet)
  • ओळखपत्र (उदा. आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (Signature)
  • जातीचे प्रमाणपत्र किंवा प्रवर्ग प्रमाणपत्र (Category Certificate)
SSC GD कॉन्स्टेबलची पुनरपरीक्षा जाहीर; पण २९ मे रोजी होणारा हा पेपर नेमका कोणत्या उमेदवारांसाठी आहे ?

Web Title: Jac delhi counseling 2026 btech admissions open registration link dtu nsut documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • delhi
  • JEE
  • JEE MAIN 2026

संबंधित बातम्या

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
1

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी
2

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू
3

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.