Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DK Shivakumar: राजकारणाच्या मैदानावर शिक्षणाचा ‘मास्टरस्ट्रोक’; एकदा वाचाच कर्नाटकच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांचा शैक्षणिक प्रवास!

DK Shivakumar educational qualification : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होणार. त्यांचे शिक्षण, पगार आणि नव्या सुविधांची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 01:09 PM
D K SHIVKUMAR

D K SHIVKUMAR

Follow Us
Close
Follow Us:

DK Shivakumar New CM: कर्नाटकमध्ये अडीच वर्षांपूर्वी ठरलेला सत्तेचा फॉर्म्युला अलीकडे लागू होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारणात एका मोठ्या बदलाची सुरुवात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडेच दिल्लीत झालेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. यानंतर आता विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती होणार आहे.

डी. के. शिवकुमार यांचे शिक्षण (D.K. Shivakumar Education)

डी. के. शिवकुमार यांची राजकारणासोबतच एक उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण कनकपुरा येथून पूर्ण केल्यानंतर बेंगळूरुमधील प्रसिद्ध ‘आरसी कॉलेज’मधून बी.ए.ची (BA) पदवी घेतली. यानंतर त्यांनी स्वत:ला राजकारणात झोकून दिले. परंतु, तरीही त्यांचे शिक्षण थांबले नव्हते. ‘कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ, मैसूर’ येथून २००६ मध्ये राज्यशास्त्र (Political Science) या विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन (M.A.) पूर्ण केले.

PM Modi on Neet Case: नीट प्रकरणावर दिल्लीतून सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे कडक सवाल; थेट पंतप्रधान मोदी मैदानात!

मुख्यमंत्री पदावर बढतीनंतर मिळणारा पगार (Salary After Promotion)

उपमुख्यमंत्री पदावरून थेट मुख्यमंत्री पदावर बढती झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांच्या वेतनात, भत्त्यामध्ये आणि मिळणाऱ्या अधिकृत सरकारी सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. सध्या एक मंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे मासिक मानधन आणि भत्ता साधारणपणे १.५ लाख ते २ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, मुख्यमंत्री बनताच त्यांचे मूळ वेतन, मतदारसंघ भत्ता आणि सत्कार भत्ता मिळून साधारणपणे हे मानधन दरमहा सुमारे २.५ लाख ते ३ लाख रुपये इतके होईल.

BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी बंपर भरती; निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष वाचा एका क्लिकवर..

यासोबतच मुख्यमंत्री म्हणून बढती मिळताच त्यांना राज्याचा मुख्य अधिकृत सरकारी बंगला, ‘झेड प्लस’ (Z+)  श्रेणीची कडक सुरक्षा व्यवस्था, बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा आणि दौऱ्यासाठी राज्याच्या विशेष विमानाचा वापर करण्याचा विशेषाधिकारही प्राप्त होईल.

Web Title: Karnataka politics siddaramaiah resigns dk shivakumar next chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • dk shivkumar
  • education
  • karanatak

संबंधित बातम्या

कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी; सिद्धरामय्या आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?
1

कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी; सिद्धरामय्या आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

Karnataka Politics: कर्नाटकात सत्ताबदलाचे वारे; सिद्धारामय्या देणार राजीनामा, कोण होणार नवा मुख्यमंत्री?
2

Karnataka Politics: कर्नाटकात सत्ताबदलाचे वारे; सिद्धारामय्या देणार राजीनामा, कोण होणार नवा मुख्यमंत्री?

School Dropout: युनिसेफच्या सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव! ‘या’ कारणास्तव ६ वी ते ८ वी दरम्यान मुली शाळा सोडतात
3

School Dropout: युनिसेफच्या सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव! ‘या’ कारणास्तव ६ वी ते ८ वी दरम्यान मुली शाळा सोडतात

Summer Internship 2026: ‘नायलेट’ची समर इंटर्नशिप २०२६ जाहीर; बीटेक आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
4

Summer Internship 2026: ‘नायलेट’ची समर इंटर्नशिप २०२६ जाहीर; बीटेक आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.