Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT-CET 2026: सीईटी परीक्षेत खरोखरच घोटाळा झालाय का? ‘त्या’ व्हायरल गुणवत्ता यादीमागचे सत्य काय?

MHT-CET 2026 च्या निकालात फेरफार झाल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या पोस्टनंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 04:38 PM
CET

CET

Follow Us
Close
Follow Us:

MHT-CET 2026: नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या चर्चेनंतर आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या निकालावरून सोशल मीडियावर शंका व्यक्त केली जात आहे. ही शंका सीईटीमध्ये 99 ते 100 पर्सेंटाइल मिळालेल्या काही विद्यार्थ्यांचे बारावीतील गुण अत्यंत कमी असल्याचा दावा करणारा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यामुळे निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांनी या प्रक्रियेच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, ही व्हायरल इमेज चुकीची असल्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असेही कक्षाने म्हटले आहे.

NALCO Recruitment 2026: १० वी पास आणि डिप्लोमाधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पाहा कधीपर्यंत करता येईल अर्ज?

काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काहींनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे एक गुणवत्ता यादी व्हायरल केली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सीईटीत 100 पर्सेंटाइल किंवा त्याच्या जवळपास गुण मिळाल्याचे दिसते आहे. पण यादीमधील त्याच विद्यार्थ्यांना बारावीत 50 ते 60 टक्के गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे गुणवत्ता यादीत फेरफार झाला का? डेटामध्ये छेडछाड झाली का? अशा स्वरूपाचे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

संचिन सावंतांच्या पोस्टला लोकांच्या प्रतिक्रिया

या पोस्टला अनेक लोकांच्या प्रतिक्रिया अढळल्या. ज्यामध्ये काहींनी ही गुणवत्ता यादी अधिकृत गृहीत धरून प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी नीटप्रमाणे सीईटी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच ‘मेरिटमध्ये काहीतरी गडबड आहे का?’ असा काहींनी प्रश्न उपस्थित केला.

या सर्व प्रकारानंतर सीईटी कक्षाने दिलेल्या स्पष्टीकरणात, व्हायरल झालेल्या इमेजची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार सीईटीच्या मूळ अस्थायी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्लिकेशनच्या आयडीची सुरुवात ‘ईएन’पासून होते. व्हायरल पोस्टमध्ये ‘पीसीएम’ असे नमूद आहे. तसेच विद्यार्थ्यांचा प्रवर्ग, दहावी-बारावीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइल यामध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित इमेजला सीईटी कक्षाची कोणतीही मान्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

World Shortest Wars: ३८ मिनिटांत युद्ध संपले? जगाच्या इतिहासातील ५ अशा लढाया ज्यांचा कालावधी ऐकून व्हाल थक्क!

घोटाळा होणे अशक्य: सीईटी कक्षामार्फत स्पष्ट

नीट परीक्षेतील वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संवेदनशील वातावरण असल्याने सीईटीसारख्या चर्चा होणे साहजिक आहे. पण ही परीक्षा संगणकावर आधारित असल्याने असा घोटाळा होणे अशक्य आहे, असे सीईटी कक्षामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Mht cet 2026 result scam rumors viral merit list screenshot cet cell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • CET
  • CET Exam
  • Exam

संबंधित बातम्या

Scholarship Result: ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! गुण पडताळणी आणि दुरुस्तीची ‘ही’ आहे शेवटची तारीख!
1

Scholarship Result: ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! गुण पडताळणी आणि दुरुस्तीची ‘ही’ आहे शेवटची तारीख!

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!
2

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

UPSC देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये यंदा झाला मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर..
3

UPSC देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये यंदा झाला मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर..

IIT Kharagpur Scholarship: जेईई ॲडव्हान्स्डनंतर आयआयटी खरगपूरमध्ये मिळणार मोफत शिक्षण! जाणून घ्या ‘MCM’ स्कॉलरशिपचे नियम
4

IIT Kharagpur Scholarship: जेईई ॲडव्हान्स्डनंतर आयआयटी खरगपूरमध्ये मिळणार मोफत शिक्षण! जाणून घ्या ‘MCM’ स्कॉलरशिपचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.