Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT CET PCB Result 2026 जाहीर; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, तुमचे स्कोअरकार्ड पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

MHT CET PCB Result 2026: महाराष्ट्र सीईटी सेलने पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांनी आपले स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवर कसे पाहावे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 11:43 AM
रिजल्ट

रिजल्ट

Follow Us
Follow Us:

MHT CET PCB Result 2026 OUT: महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट(CET Cell) सेलने फिजिक्स, केमिस्ट्री आ्णि बायोलॉजी ग्रुपसाठी(PCB) आयोजित केलेल्या एमएच सीईटी(MHT CET) 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेस लाखो उमेदवार बऱ्याच काळापासून आपल्या निकालाची वाट पाहत होते, जी प्रतीक्षा आता संपली आहे. उमेदवार आपले स्कोरकार्ड अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगिन तपशील भरून सहजपणे पाहू शकतात आणि डाउनलोड करू शकतात. या परीक्षेचे आयोजन हे मेडिकल, फार्मसी आणि इतर हेल्थ सायन्स कोर्सेसच्या प्रवेशासाठी केले जाते. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॉन्सिलिंग (Counseling)आणि प्रवेश सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

 एमएचटी सीईटी 2026 पीसीबी निकाल कसा पाहायचा ?

1) सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जावे.

2) होमपेजवर ‘MHT CET 2026 PCB’निकालाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करावे.

3) आता विद्यार्थ्यानी आपला रोल नंबर आणि आवश्यक तपशील भरावा, त्यानंतर स्क्रिनवर निकाल दिसेल.

4) येथून तुम्ही स्कोअरकार्ड पाहू शकता. त्यांनी पीडीएफ(PDF) देखील डाउनलोड करू शकता.

5) भविष्यातील संदर्भासाठी तुम्ही त्याची पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता.

CBSE 10th Second Exam Result: सीबीएसई १० वीचा दुसरा बोर्ड निकाल ‘या’ दिवशी लागणार? जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येणार निकाल!

स्कोअरकार्ड डाउनलोड केल्यानंतर ‘या’ ३ गोष्टी तपासा

एमएचटी सीईटी 2026 पीसीबी निकाल पाहिल्यानंतर त्यात काही गोष्टी ज्यात नाव, विषय आणि मिळालेले गुण यांसह इतर महत्त्वाची माहिती नक्की तपासून घ्यावी.

एमएचटी सीईटी 2026 परीक्षा दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आली होती.पहिल्या टप्प्यातील परीक्षा 21एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान पीसीबी ग्रुपच्या उमेदवारांसाठी घेण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यात 10 मे आणि 11 मे दरम्यान पीसीबीची परीक्षा पार पडली होती. सीईटी सेलने 30 मे 2026 रोजी पीसीबी ग्रुपसाठी अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) जाहीर केली होती. त्यानंतर आता निकाल घोषित करण्यात आला असून तो ऑनलाईन चेक करता येऊ शकतो.

Government Exams : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? एकाच वेळी १९ परीक्षा पास करणाऱ्या चारू पांडेचे ‘हे’ सक्सेस सीक्रेट माहिती आहे का?

Web Title: Mht cet pcb result 2026 declared how to check scorecard cetcell mahacet news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Breaking News
  • CET Exam
  • maharashtra
  • PCB

संबंधित बातम्या

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
1

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
2

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
3

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
4

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.