• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Nearly 1000 People Will Get Jobs In Power Grids

जवळपास एक हजार जणांना मिळणार नोकरी! पॉवर ग्रीड देत आहेत काम करण्याची संधी

PGCIL मध्ये ९०० हून अधिक अप्रेंटिस पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा व ITI धारकांसाठी सुवर्णसंधी. अर्जासाठी वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे, निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणीवर आधारित.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 13, 2025 | 04:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड (PGCIL)ने भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ९०० पेक्षा अधिक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मुळात, ही भरती नवशिक्षित उमेदवारांसाठी आहे. या भरतीच्या माध्यमातून त्यांना अप्रेंटिसशिप देण्यात येणार आहे. या भरतीसाठी काही गुण असणे आणि पात्रता करणे आवश्यक आहे.

मंदिर व्यवस्थापनातील नवी पिढी तयार करण्यासाठी वीस्कूल सज्ज! दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश जाहीर

हे निकष शैक्षणिक तसेच वयोमर्यादेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार संबंधित विभागात पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच ज्या उमेदवारांकडे संबंधित शाखेत डिप्लोमा आहे किंवा ITI प्रमाणपत्र प्राप्त आहे, त्यांनाही या भरतीमध्ये संधी उपलब्ध आहे. त्यामुळे ही भरती फक्त पदवीधरांसाठीच नाही तर डिप्लोमा आणि ITI धारकांसाठीदेखील रोजगाराची सुवर्णसंधी ठरणार आहे.

उमेदवारांच्या वयाबाबत सांगायचे झाल्यास, किमान १८ वर्षे पूर्ण असलेले तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकतात, तर जास्तीत जास्त २४ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्जासाठी पात्र मानले जाणार आहेत. याशिवाय शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येणार आहे, ज्यामुळे अधिकाधिक पात्र उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येईल. निवड प्रक्रियेत उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रथम शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल, त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे तपासून पडताळणी केली जाईल आणि अंतिम टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून नियुक्त करण्यात येणार असून, त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची आणि पॉवर सेक्टरमध्ये करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे.

टीईआरएन ग्रुपने २४ दशलक्ष डॉलर्सची उभारणी निधी! भारताला जगाची कौशल्‍य राजधानी बनवण्यासाठी प्रयत्नशील

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम NATS पोर्टल (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) किंवा Apprenticeship India पोर्टल (ITI) वर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर अधिकृत संकेतस्थळ www.powergrid.in वर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र व फोटो यांच्या स्कॅन प्रती तयार ठेवाव्यात. या भरतीमुळे नवशिक्षित तरुणांना पॉवर सेक्टरमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून, करिअरची उत्तम सुरुवात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. रोजगाराच्या या मोठ्या संधीमुळे अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळणार आहे.

Web Title: Nearly 1000 people will get jobs in power grids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 04:19 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जवळपास एक हजार जणांना मिळणार नोकरी! पॉवर ग्रीड देत आहेत काम करण्याची संधी

जवळपास एक हजार जणांना मिळणार नोकरी! पॉवर ग्रीड देत आहेत काम करण्याची संधी

कोण आहे Miss India International 2025? ताज जिंकल्यानंतर रुश सिंधूचे भारतात स्वागत, पाठिंब्याबद्दल मानले आभार

कोण आहे Miss India International 2025? ताज जिंकल्यानंतर रुश सिंधूचे भारतात स्वागत, पाठिंब्याबद्दल मानले आभार

YouTube वर व्हिडिओ पाहून कापला स्वतःचाच Private Part; थरारक घटना! कारण वाचून पायाखालची जमीनच सरकेल

YouTube वर व्हिडिओ पाहून कापला स्वतःचाच Private Part; थरारक घटना! कारण वाचून पायाखालची जमीनच सरकेल

Bihar Congress politics: बिहारमध्ये काँग्रेसचा नवा राजकीय प्रयोग; काँग्रेसची विस्कटलेली घडी बसवणार कर्पूरी रथ यात्रा?

Bihar Congress politics: बिहारमध्ये काँग्रेसचा नवा राजकीय प्रयोग; काँग्रेसची विस्कटलेली घडी बसवणार कर्पूरी रथ यात्रा?

Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य

Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

कतारच्या पंतप्रधानांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट; इस्रायली हल्ल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा केला दौरा

कतारच्या पंतप्रधानांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट; इस्रायली हल्ल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा केला दौरा

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : खड्डे आणि वाहतूक कोंडीने हैराण घोडबंदरवासीय रस्त्यावर; शांततेत निषेध आंदोलन

Thane : खड्डे आणि वाहतूक कोंडीने हैराण घोडबंदरवासीय रस्त्यावर; शांततेत निषेध आंदोलन

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.