PMC JOB पुणे शहरात आणि पुणे महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिका (PMC) येथे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
पदाचे नाव – समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2023
मुलाखतीची तारीख – 8 जून 2023
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
महापालिकेची अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
आवश्यक कागदपत्र –
[read_also content=”SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! भारतीय स्टेट बँकेत परीक्षेशिवाय होणार उमेदवारांची निवड https://www.navarashtra.com/career/sbi-job-vacancy-411301/”]
एकूण पद संख्या – 62
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठीhttps://drive.google.com/file/d/1ZBdDwOZLPl-edaDEoV266hk4TgUeE_kr/view या लिंकवरील भरतीची जाहिरात अवश्य पाहा.
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत्त – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाळे समोर, सोमवार पेठ, पुणे