• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Good News For Mumbaikars Metro Aqualine To Run Full Night To Celebrate 31st News Marathi

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो ‘ॲक्वालाईन’ रात्रभर धावणार

 Mumbai Metro 3 News : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्ष 2026 च्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि चौपाटीवर जमवणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी मेट्रोने आनंदाची बातमी दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 29, 2025 | 05:46 PM
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा मोठा निर्णय
  • मेट्रो ‘ॲक्वालाईन’ रात्रभर धावणार
  • पहाटेपर्यंत विशेष फेऱ्यांचे नियोजन
मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची ‘ॲक्वालाईन’ (मेट्रो-३) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.

मेट्रो ‘ॲक्वालाईन’ ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. तसेच १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. याचदरम्यान, मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.

मुख्य स्थानके कोणती आहेत?

मुंबई मेट्रो लाईन ३ च्या उर्वरित विभागांमध्ये सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड अशी स्थानके समाविष्ट आहेत. हा टप्पा दक्षिण मुंबईच्या प्रमुख भागांना जोडतो. त्यामुळे, अ‍ॅक्वा लाईनमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. याचा मुंबईच्या वाहतुकीवरही लक्षणीय परिणाम होईल. मेट्रो वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.

मेट्रो-३ मार्गाचे बांधकाम गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. २०१७ मध्ये बांधकाम सुरू झाले. तथापि, तांत्रिक आणि पर्यावरणीय गुंतागुंतींसह प्रशासकीय आव्हानांमुळे ते पूर्ण होण्यास विलंब झाला. महत्त्वाचे म्हणजे, सीएसएमटी स्थानकासारख्या कोणत्याही वारसा स्थळांना नुकसान न होता संवेदनशील बांधकाम तंत्रांचा वापर करून ही मार्गिका बांधण्यात आली. या प्रकल्पावर ₹३७,२७६ कोटी खर्च झाले आहेत.

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Web Title: Good news for mumbaikars metro aqualine to run full night to celebrate 31st news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Mumbai metro 3
  • Mumbai News
  • new year 2026

संबंधित बातम्या

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज
1

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

राज्यभरातील 27 लाख वीज कर्मचारी आज जाणार संपावर; वीज सेवेवर परिणाम होणार?
2

राज्यभरातील 27 लाख वीज कर्मचारी आज जाणार संपावर; वीज सेवेवर परिणाम होणार?

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
3

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत
4

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

Feb 16, 2026 | 09:12 AM
Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Feb 16, 2026 | 09:09 AM
Zodiac Sign: बुधादित्य योग मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

Zodiac Sign: बुधादित्य योग मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

Feb 16, 2026 | 09:00 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 16, 2026 | 08:57 AM
T20 World Cup 2026 मधून पाकिस्तानला बाहेर पडण्याचा धोका! कसे आहे IND vs PAK सामन्यानंतर गुणतालिकेचे गणित?

T20 World Cup 2026 मधून पाकिस्तानला बाहेर पडण्याचा धोका! कसे आहे IND vs PAK सामन्यानंतर गुणतालिकेचे गणित?

Feb 16, 2026 | 08:56 AM
Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Feb 16, 2026 | 08:54 AM
Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 08:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.