Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’वर; पुणे विभागातील अनधिकृत शाळांना लागणार कुलूप

राज्यातील अनधिकृत शाळांविरोधातील शिक्षण विभागाच्या कारवाईत पुणे विभागात तब्बल ६३ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. यापैकी ११ शाळांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2026 | 11:57 AM
शिक्षण विभाग 'अ‍ॅक्शन मोड'वर; पुणे विभागातील अनधिकृत शाळांना लागणार कुलूप

शिक्षण विभाग 'अ‍ॅक्शन मोड'वर; पुणे विभागातील अनधिकृत शाळांना लागणार कुलूप

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील अनधिकृत शाळांविरोधातील शिक्षण विभागाच्या कारवाईत पुणे विभागात तब्बल ६३ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. यापैकी ११ शाळांवर बंदीची कारवाई करण्यात आली असून, सात शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहा शाळांकडून दंडाची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत शाळांना कुलूप लागणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारकडून वर्षातून दोनदा अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यभरात एकूण ४८७ अनधिकृत शाळा आढळल्या असून, त्यामध्ये मुंबई विभागानंतर पुणे विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागातील ६३ अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सात शाळांविरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली असून, दहा शाळांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून जिल्हानिहाय तपासणी मोहीम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनधिकृत शाळांची स्थिती

राज्यातील ४८७ अनधिकृत शाळांपैकी ७६ शाळांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. १११ शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३२५ शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष दंड वसुली केवळ १६ प्रकरणांतच झाल्याचे समोर आले आहे.

अनधिकृत शाळांविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय तपासणी वाढविण्यासोबतच पालकांना योग्य माहिती मिळावी यासाठी वर्षातून दोनदा अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येईल. -सच्चिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त.

पुणे विभागीय मंडळ – आकडेवारी

शाळांची संख्या – ६३

बंद करण्यात आलेल्या शाळा – ११

एफआयआर दाखल केलेल्या शाळा – ७

दंड आकारण्यात आलेल्या शाळा – १०

दंड वसूल करण्यात आलेल्या शाळा -१०

शिक्षण अधिकाऱ्यांना शाळांची तपासणी करण्याच्या तसेच अनधिकृत शाळा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत शाळा आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. -डॉ. गणपत मोरे उपसंचालक विभाग पुणे.

हे सुद्धा वाचा : जि.प. शाळेतून थेट IIT Bombay पर्यंत; अंजली वाढेचा प्रेरणादायी प्रवास

Web Title: The education department is taking action against unauthorized schools in pune division

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • School news

संबंधित बातम्या

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
1

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
2

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
3

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
4

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.