Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Recruitment 2026: यूपीएससीकडून बंपर भरती; सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

UPSC Recruitment 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ६४४ जागांवर नोकरभरतीची घोषणा केल्यानंतर तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे का? या भरती प्रक्रियेअंतर्गत शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि एनडीए विंगसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 25, 2026 | 12:47 PM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:

UPSC Recruitment 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबरी दिली आहे. यूपीएससीने ६४४ रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिकृत नोटिफिकेशन जारी केली आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ६४४ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार शास्त्रज्ञ (सायंटिस्ट), व्यवस्थापक (मॅनेजर), वैज्ञानिक अधिकारी, व्याख्याता (लेक्चरर), सहाय्यक प्राध्यापक, सहाय्य्क कार्यकारी अभियंता, उपसंचालक, संशोधन अधिकारी, सहाय्यक नियंत्रक आणि उपनियंत्रक या पदांचा समावेश आहे.

तसेच या भरतीअंतर्गत कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, संयुक्त सहाय्यक संचालक, पर्यटन अधिकारी, संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा(CDS), मानववंशशास्त्रज्ञ अशा अनेक पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेद्वार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Career Tips: केवळ पदवी असून उपयोग काय? कॉर्पोरेट कंपन्यांना आता मार्कशीटपेक्षा विद्यार्थ्यांच्या ‘या’ कौशल्यांना देतात महत्त्व

विशेष म्हणचे या भरतीपूर्वी यूपीएससीने ३९४ पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यामध्ये पुरषांसाठी ३७० आणि महिलांसाठी २४ जागांचा समावेश होत्या. या जागा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजेच एनडीए (NDA) आणि भारतीय नौदल प्रबोधनी म्हणजेच आयएनए (INA १०+२ कॅडेट प्रवेश योजना – २४ जागा) यांच्याशी संबंधित होत्या.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Important Date)

या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेद्वारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ठरवून दिलेल्या अंतिम तारखेला संध्याकाळी ६ वाजेपूर्वी अर्ज सादर करावा.

अर्जासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता (Eligibility)

यूपीएससीच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेद्वारांपैकी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या(NDA)  आर्मी विंगसाठी उमेद्वारांने १२ वी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा विद्यापीठाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

लाखाे उमेदवारांचे टेन्शन वाढले? SSC GD कॉन्स्टेबल परीक्षेच्या तारखेत अचानक झाला बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक!

दुसरीकडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (NDA) वायुसेना आणि नौसेना विंगसाठी तसेच भारतीय नौदल प्रबोधनीच्या (INA) कॅडेट प्रवेशासाठी उमेद्वाराने भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Mathematics) या विषयांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

Web Title: Upsc recruitment 2026 notification 644 vacancies nda cds apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • central goverment
  • goverment news
  • Government Job
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Notification: यूपीएससीची मोठी भरती! EPFO मध्ये ८० पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू!
1

UPSC Notification: यूपीएससीची मोठी भरती! EPFO मध्ये ८० पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?
2

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!
3

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!

UPSC Success Story: वयाच्या २२ व्या वर्षी कशी क्रॅक केली यूपीएससी परीक्षा? जाणून घ्या आयएएस अनन्या सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास!
4

UPSC Success Story: वयाच्या २२ व्या वर्षी कशी क्रॅक केली यूपीएससी परीक्षा? जाणून घ्या आयएएस अनन्या सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.