फोटो सौजन्य-iStock
ज्यांना बॅंकेत काम करायचे आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची परीक्षा म्हणजे IBPS परीक्षा. इंस्टिट्यूट ऑफ बॅेंकिंग पर्सनल सिलेक्शन ( Institute of Banking Personnel Selection) ही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. प्रीलिम्स आणि मेन्स. परीक्षा लाखो परीक्षार्थ्यांकडून दिली जाते. कोणत्याही परीक्षेची तयारी उतीर्ण होण्यासाठी महत्वाची ठरते. त्यामुळे IBPS परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरिता योग्य तयारी करणे गरजेचे आहे. त्यासंबंधी जाणून घेऊया.
आयबीपीएस ( IBPS) ची अशी करा तयारी.
परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या:






