यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. एमपीएससी परीक्षा व महापालिका निवडणुकांमुळे ११, १४, १५ व १६ जानेवारीचे काही पेपर पुढे ढकलण्यात आले होते.
इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) 2024 मुख्य परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र अधिकृतपणे जारी केले आहे. त्यामुळे या प्रवेशपत्राबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
बॅंकेत काम करायचे असल्यास IBPS ही मुख्य परीक्षा आहे. ही परीक्षा योग्य तयारीशिवाय उतीर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे IBPS परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी याबद्दल जाणून घेऊया.