Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात…; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

मानवतेला हादरवणारी एक संतापजनक घटना समोर आली असून २८ वर्षीय तरुणाने ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 11:41 AM
झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात...; २८ वर्षीय तरुणाकडून ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात...; २८ वर्षीय तरुणाकडून ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

Follow Us
Follow Us:
  • ८० वर्षांच्या वृद्धेसोबत २८ वर्षीय युवकाचे दुष्कृत्य
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना!
  • वृद्ध महिलेवर अत्याचार प्रकरणाने खळबळ
Sambhagi Nagar Crime : आजी म्हणजे कुटुंबाचा पाया आणि ज्ञानाचा व संस्कारांचा खजिना मानला जातो. आजी ही घरातील सर्वात ज्येष्ठ आणि प्रेमळ व्यक्ती असते. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. एका २८ वर्षीय तरुणाने ८० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला असून घटनेची माहिती मिळताच, पाचोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

८० वर्षीय महिलेवर बलात्कार

पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय व्हॅली रुग्णालयात नेले. या घृणास्पद गुन्ह्याची बातमी पाचोड आणि आसपासच्या परिसरात पसरताच लोकांमध्ये संताप उसळला. 1 जूनच्या रात्री पाचोड पोलीस ठाण्याबाहेर संतप्त लोकांचा मोठा जमाव जमला. संतप्त लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी केली.

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका ८० वर्षीय महिलेवर तिच्याच २८ वर्षीय शेजाऱ्याने बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळीच अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी घरात घुसला आणि महिला खोलीत एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला. महिलेचा आक्रोश ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर आरोपी पळून गेला. माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी व रक्ताने माखलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सदर सर्कल ऑफिसर हिमांशू माथूर यांनी सांगितले की, महिलेची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. “आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल आणि पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सखोल तपास सुरू आहे.” पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल.

छत्तीसगडमध्ये एका २५ वर्षीय तरुणाने वृद्ध महिलेवर बलात्कार

अशीच एक घटना फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातून समोर आली होती. एका २५ वर्षीय तरुणाने ८६ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. हा घृणास्पद गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेच्या वेळी, त्या वृद्ध महिलेचा मुलगा आणि सून कामावर गेले होते. ती घरी एकटीच होती. याचा फायदा घेऊन आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेला गंभीर अवस्थेत धमतरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता महाराष्ट्रातील संभाजीनगर येथेही अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका २८ वर्षीय तरुणाने मानवी मर्यादा ओलांडून ८० वर्षीय महिलेवर बलात्कार केला.

Vedanta Group अडचणीत? ईडीकडून अनेक ठिकाणी छापे, FEMA उल्लंघनाचा तपास

Web Title: 28 year old neighbour rapes 80 year old woman accused arrested crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • crime
  • police
  • Sambhajinagar

संबंधित बातम्या

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
1

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
2

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
3

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
4

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.