Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं

आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून सहा वर्षांच्या निष्पाप बालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 02:18 PM
खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून सहा वर्षांच्या निष्पाप बालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे महिलेने नातेवाईकांना भासवले. ही घटना ४ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कुरुळी, ता. खेड येथील एका भाड्याच्या खोलीत घडली आहे.

 

अवेज मेहबूब शेख (वय ६ वर्ष) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात इसाक महमद शेख (४९, पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बसरीन मेहबुब शेख (२७, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे, मूळ – धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) हिला अटक केली असून, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (कुरुळी, ता. खेड, मूळ – पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसरीन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधात सहा वर्षीय आवेज हा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघा आरोपींनी 4 एप्रिल रोजी रात्री त्याला बाथरूम मध्ये नेले. त्याचे डोके बादलीतील पाण्यात बुडवून आणि भिंतीवर आपटून त्याला ठार मारले. त्यानंतर मृतदेह धर्मापुरी परळी बीड येथे नेऊन त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला. मात्र, यामध्ये नातेवाईकांना संशय आला.

नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. आवेज याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडाल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अवेज याच्या आईला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. परळी ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल, इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पोस्ट, मुलालाही पाठवले फोटो; महिलेने संपवले जीवन

Web Title: A shocking incident has occurred where a mother killed her own son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई
2

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
3

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
4

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.