Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

नगर परिषदेच्या खात्यातून १८.४६ कोटी रुपये काढण्यात आल्याचा आरोप आहे. यातील २ कोटी रुपये रोखीत जमवून त्याच दिवशी हवाला मार्गाने दिल्लीत आरोपी आयएएस अधिकारी आर. के. सिंह यांच्या मुलापर्यंत पोहोचवल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2026 | 07:47 AM
हरयाणा सरकारी विभागांत तब्बल ७०० कोटींचा घोटाळा

हरयाणा सरकारी विभागांत तब्बल ७०० कोटींचा घोटाळा

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने आणखी चौघांना अटक
  • बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी वळवला
  • तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई
चंदीगड : हरियाणातील सरकारी विभाग, चंडीगड स्मार्ट सिटी आणि क्रेस्ट सोसायटीशी संबंधित ७०० कोटी रुपयांहून अधिकच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने आणखी चौघांना अटक केली आहे. गौरव कांसल, सिद्धार्थ नरुला, मोहित आणि मनोज अशी आरोपींची नावे आहेत. पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली.

सीबीआयच्या आरोपानुसार, भांडी व्यापारी गौरव कांसल याने सरकारी खात्यांतून काढलेली रक्कम रोखीत रूपांतरित करून पुन्हा बँक खात्यांत जमा करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावली. आयडीएफसी बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि कथित सूत्रधार रिभव ऋषी याच्यासोबत मिळून त्याने दोन वर्षांत ९४ कोटी रुपये वळवले. सरकारी निधीचा स्रोत लपवण्यासाठी अनेक बँक खात्यांतून व्यवहार केल्याचा आरोप आहे.

Balumama Devasthan Scam :  आणखी एका मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश; बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींच्या गैरव्यवहार उघड

२० जानेवारी २०२६ रोजी कालका नगर परिषदेच्या खात्यातून १८.४६ कोटी रुपये काढण्यात आल्याचा आरोप आहे. यातील २ कोटी रुपये रोखीत जमवून त्याच दिवशी हवाला मार्गाने दिल्लीत आरोपी आयएएस अधिकारी आर. के. सिंह यांच्या मुलापर्यंत पोहोचवल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

दरम्यान, चंडीगड मेगा स्टोअरचा मालक मोहित गोयल याच्या आणि त्याच्या भगवती एजन्सीज या कंपनीच्या खात्यांत चार कंपन्यांनी ११ ऑक्टोबर २०२३ ते २८ जानेवारी २०२६ या काळात ११२ व्यवहारांतून ५९.५० कोटी रुपये पाठवले. त्याबदल्यात केवळ १४.०५ कोटी रुपये परत पाठवण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी वळवला

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी निधी वळवून रोखीत रूपांतरित केल्याचा आरोप असून, रक्कम कोणापर्यंत पोहोचली आणि त्यातून कुठे मालमत्ता खरेदी झाली, याचा तपास सुरू आहे.

बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींचा गैरव्यवहार उघड

अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा तापला असतानाच आता महाराष्ट्रातील एका मंदिरातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Scam worth 700 crores in haryana government departments nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 07:47 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
1

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
2

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी
3

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
4

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.