Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! 82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून; कारण काय तर…

कौटुंबिक वाद विवादातून सुनेनेच ८० वर्षीय सासूवर स्वयंपाकघरातील सुरीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 14, 2026 | 01:10 PM
पुणे हादरलं! 82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून; कारण काय तर...

पुणे हादरलं! 82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून; कारण काय तर...

Follow Us
Close
Follow Us:
  • कौटुंबिक वाद विकोपाला
  • सुनेकडून सासूची हत्या
  • पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे : कौटुंबिक वाद विवादातून सुनेनेच ८० वर्षीय सासूवर स्वयंपाकघरातील सुरीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. सुमन अण्णासाहेब शिंदे (वय ८२, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक, भारती विद्यापीठ परिसर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सून अनुपमा संजय शिंदे (वय ६०) हिला अटक केली आहे. याबाबत पोलिस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अनुपमा शिंदे, त्यांचे पती संजय, विवाहित मुलगा, सून व सासू सुमन हे एकत्र राहायला आहेत. अनुपमा यांचे पती सेवानिवृत्त आहेत. विवाहित मुलगा नोकरी करतो. अनुपमांचा किरकोळ कारणावरुन सासूसोबत वाद व्हायचा. मंगळवारी (१२ मे) अनुपमा आणि सुमन घरात होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वादातून अनुपमा यांनी सुमन यांच्यावर स्वयंपाकघरातील सुरीने सासू सुमन यांच्यावर वार केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला कोडून घेतले. अनुपमा यांनी कोंडून घेतल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. नंतर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला.

पोलिसांनी घराची पाहणी केली. शयनगृहात सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुमन यांना ससून रुग्णालयात दाखल केले. अनुपमा यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून

आंबेगाव पठार परिसरात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा डोक्यात लाकडी पाट तसेच धारधार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, दोघांनी या तरुणाचा खून केला असून, दोघेही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. दिपक क्षीरसागर वय (३८, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a daughter in law murdered her mother in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
1

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 
2

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 

Pune Police: स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत ‘संधी’पर्वाचे ‘अवैध धंद्यांना बळ’? गुन्हे शाखेच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ
3

Pune Police: स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत ‘संधी’पर्वाचे ‘अवैध धंद्यांना बळ’? गुन्हे शाखेच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ

Pune Crime : पुण्यात लॉजिगच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय! चार महिलांची सुटका
4

Pune Crime : पुण्यात लॉजिगच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय! चार महिलांची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.