Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

मित्राच्या घरी जेवण करण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खडकवासला परिसरातील डोणजे गावात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 17, 2026 | 12:30 AM
मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्...; पुण्यातील खळबळजनक घटना

मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्...; पुण्यातील खळबळजनक घटना

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यातील खळबळजनक घटना
  • तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून
  • पोलिसांकडून सहा जण अटकेत
पुणे : राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मित्राच्या घरी जेवण करण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खडकवासला परिसरातील डोणजे गावात ही घटना घडली आहे.

तरुणाचा मृतदेह नाल्यात टाकून पसार झालेल्या सहा आरोपींनी हवेली पोलिसांनी अटक केली आहे. विशाल चव्हाण (रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. ‘खडकवासला परिसरातील डोणजे गावातील नाल्यात चव्हाणचा मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली नव्हती. सोशल मिडयावर तरुणाचा फोटो पोलिसांनी व्हायरला केला. त्यावेळी चव्हाण याच्या कुटुंबीयांनी ओळख पटविली. नंतर पोलिसांनी तपास सुरू करुन ६ जणांना अटक केली, अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिली.

पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. तेव्हा चव्हाण मंगळवारी (१३ जानेवारी) रात्री खडकवासला परिसरातील डोणजे गावात मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. रात्री साडेअकरापर्यंत चव्हाण घरी परतला नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी मोबाइलवर संपर्क साधला. चव्हाणने प्रतिसाद दिला नाही. चव्हाणचा जेवण करताना मित्रांबरोबर वाद झाला. वादातून मित्रांनी चव्हाण डोक्यात देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून खून केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?

दोघांवर कोयता-काठीने हल्ला

सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर कोयता, दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या रागातून दोघेजण जखमी झाले. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात घडली. पोलिसांनी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज खारे व युवराज खारे अशी जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.

Web Title: A young man has been murdered in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल
1

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल

चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?
2

चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
3

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पैशांसाठी सासरच्यांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
4

पैशांसाठी सासरच्यांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.