Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून पीडितेला केलं ब्लॅकमेल; अत्याचार केला अन्…

आरोपी पती दोन वर्षांपासून पीडित मुलीचे शोषण करत होता. त्यांच्या वागण्यात बदल झाल्याचे महेशच्या पत्नीच्या लक्षात आले. तिने पीडित मुलीच्या आईला सांगितले. त्या दोघी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गेल्या आणि तक्रार दाखल केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2026 | 08:19 AM
धक्कादायक ! कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून पीडितेला केलं ब्लॅकमेल; अत्याचार केला अन्...

धक्कादायक ! कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून पीडितेला केलं ब्लॅकमेल; अत्याचार केला अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : विवाहित पुरुषाने कपडे बदलत असलेल्या अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करून लैंगिक छळ करू लागला. त्याच्या पत्नीला संशय आल्याने प्रकरण उघडकीस आले. ही घटना हुडकेश्वर भागातील आहे.

एका 18 वर्षीय तरुणीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी हुडकेश्वर येथील रहिवासी महेश मालखेडे (वय 38) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो मूळचा मेंधळा येथील रहिवासी आहे. महेश खासगी संस्थेत काम करतो. त्याची पत्नी महिला बचत गट चालवते. सुमारे अडीच वर्षांपूर्वी पीडितेच्या आईने बचत गटातून कर्ज घेतले होते. त्यामुळे तिची आई आणि मुलगी वारंवार महेशच्या घरी जात असत. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती आणि त्याला भाऊ मानत होती. सप्टेंबर २०२४ मध्ये महेशच्या पत्नीची प्रकृती खालावली. पीडितेची आई तिची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात राहिली होती.

डोंबिवली हादरली ! डॉक्टर मारहाण प्रकरण ताजे असतानाच शिंदे सेनेचे २ मोठे नेते अटकेत; १५ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप

दरम्यान, नेमकं त्याचवेळी आरोपी महेशने पीडित मुलीचे कपडे बदलत असलेल्या व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून महेश पीडितेचा छळ करत होता. हा प्रकार सुमारे दोन वर्षांपासून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

पत्नीनेच केला भांडाफोड

आरोपी पती दोन वर्षांपासून पीडित मुलीचे शोषण करत होता. त्यांच्या वागण्यात बदल झाल्याचे महेशच्या पत्नीच्या लक्षात आले. तिने पीडित मुलीच्या आईला सांगितले. त्या दोघी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गेल्या आणि तक्रार दाखल केली. तोपर्यंत महेशला याची कुणकुण लागली होती. गुन्हा दाखल होताच तो घरातून पळून गेला. पोलिसांनी आरोपी महेशचा शोध सुरू केला आहे.

नाशिकमध्येही घडली होती घटना

दुसऱ्या एका घटनेत, नाशिकमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. संशयिताने महिलेच्या घरात तसेच मुक्तिधाम परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. अलीकडच्या काळात संशयिताची मागणी वाढल्याने महिलेने त्यास नकार दिला. याचा राग आल्याने संशयिताने तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच हे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

Web Title: Abused on minor girl through blackmail in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Abused Case
  • crime news

संबंधित बातम्या

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
1

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
3

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार
4

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.