• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Acb Catches Two Court Clerks While Accepting Bribe

लाचं घेणं भोवलं! न्यायालयातील दोन लिपिकांना सापळा लावून पकडले

सदनिका मालकाकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या न्यायालयातील लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 29, 2025 | 12:22 PM
लाच प्रकरणी महिला पोलिस अंमलदारासह सहायक फौजदारावर कारवाई

लाच प्रकरणी महिला पोलिस अंमलदारासह सहायक फौजदारावर कारवाई (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार भाडेकरुच्या ताब्यातून सदनिकेचा ताबा मिळवून दिल्यानंतर सदनिका मालकाकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या न्यायालयातील लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी न्यायालयातील लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार आणि भुसारी हे भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात नियुक्तीस आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदारांची सिंहगड रस्ता भागातील हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क सोसायटीत सदनिका आहे. त्यांनी भाडेतत्त्वावर सदनिका दिली होती. भाडेकरु सदनिकाचा ताबा सोडत नसल्याने तक्रारदाराने याबाबत भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन भाडेकरुला त्वरीत ताबा सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी न्यायालयातील लिपिक रवींद्र पवार, अमित भुसारी यांना नेमण्यात आले होते.

न्यायालयीन आदेशाची पूर्तता करुन तक्रारदारांना सदनिकेचा ताबा देण्यासाठी दोघांनी तक्रारदारांकडे ४० हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने २१ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांनी तडजोडीत ३५ हजारांची लाच देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी (२७ जून) लिपक पवार आणि भुसारी यांनी न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता केली. तक्रारदाराच्या ताब्यात सदनिका दिली. ही कारवाई पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराला सिंहगड रस्त्यावरील एका उपाहारगृहात पवार आणि भुसारी यांनी बोलाविले. उपहारागृहाच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता.

तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेणाऱ्या पवार आणि भुसारी यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

Web Title: Acb catches two court clerks while accepting bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Bribe News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…
1

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
2

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
3

धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर
4

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

Feb 16, 2026 | 11:24 AM
विटामिन सी युक्त बहुगुणी आवळ्यांपासून बनवा ‘हे’ मूल्यवर्धित पदार्थ, वाढत्या वयात राहाल कायमच हेल्दी

विटामिन सी युक्त बहुगुणी आवळ्यांपासून बनवा ‘हे’ मूल्यवर्धित पदार्थ, वाढत्या वयात राहाल कायमच हेल्दी

Feb 16, 2026 | 11:20 AM
PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला! कधी येणार PM किसानचा २२वा हप्ता? त्याआधी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला! कधी येणार PM किसानचा २२वा हप्ता? त्याआधी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा

Feb 16, 2026 | 11:16 AM
Exclusive: ‘चौकटीबाहेरचं काम, ‘देवबाई’ म्हणून मिळाली ओळख,’ लालीची भूमिका फळली

Exclusive: ‘चौकटीबाहेरचं काम, ‘देवबाई’ म्हणून मिळाली ओळख,’ लालीची भूमिका फळली

Feb 16, 2026 | 11:15 AM
West Bengal SIR:  पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ७ बड्या अधिकारी तडकाफडकी निलंबित

West Bengal SIR:  पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ७ बड्या अधिकारी तडकाफडकी निलंबित

Feb 16, 2026 | 11:13 AM
SL vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती, श्रीलंकेला सुपर 8 चे तिकीट मिळवण्याची संधी! मॅचचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे?

SL vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती, श्रीलंकेला सुपर 8 चे तिकीट मिळवण्याची संधी! मॅचचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे?

Feb 16, 2026 | 11:03 AM
Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Feb 16, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.